खोबऱ्याची वडी (Khobaryachi Vadi Recipe In Marathi)

#MDR
मदर्स डे च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐माझी आई आज माझ्या सोबत नाही पण आज मी जी काही आहे ती तिचीच देण आहे,त्यामुळे मी तिची सदैव कृतज्ञ राहीन 🙏आज या विशेष दिवशी तिच्याकडूनच शिकलेली खोबऱ्याची वडी ची रेसिपी मी तिला समर्पित करत आहे....Miss you mom😢

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र घ्या,नारळ फोडून त्यातील खोबरं खिसुन घ्या,मग एक कढई गॅसवर ठेवा त्यात खिसलेलं खोबरं व साखर,दूध,मलई घाला नंतर सगळं छान मिक्स करून सगळं एकत्र छान शिजवून घ्या
- 2
बर्फीच्या मिश्रणाचा गोळा एकत्र जमून येवू लागला की व मिश्रण कढई सोडू लागले की त्यात वेलचीपूड घाला व मिसळून घ्या मग एक ताटाला तूप लावून घ्या व मग त्यात बर्फीचे मिश्रण ओतून घ्या व सगळं एकसारखे पसरवून घ्या मग त्याच्या चाकूने वड्या कापून घ्या
- 3
कापलेल्या वड्या सर्व्ह करायला तयार
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या