कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#MDR
मदर्स डे च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा💐ही रेसिपी मी माझ्या सासूबाई ना समर्पित करत आहे,खरंतर माझ्या सासूबाई माझ्या विवाह पुर्वीच आमच्यातून गेलेल्या आहेत पण त्यांना न भेटता/पाहता माझ्या पतीच्या बोलण्यातून, त्याच्या कामातून,संस्कारातून मी त्यांना पाहिलं.असं म्हणलं जातं की सासू पण आपली दुसरी आई असते म्हणून त्याच्या आठवणींमध्ये ही रेसिपी, बघुयात कशी करायची ते...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदही
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 चमचावेलचीपूड
  4. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे
  5. 30-35केसर काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम दही घेऊन ते मोठ्या गाळणीने गाळून त्यातील पाणी काढुन घ्या,मग ते दही सुती कपड्यामध्ये बांधून ठेवा

    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दह्यातील सगले पाणी निघून गेले की पुन्हा ते दही चाळणीतुन किंवा गाळणीने पुन्हा गाळून घ्या मग त्यात साखर व वेलचीपूड घाला

    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात दुधात भिजवून केसर काड्या घाला व सगळं छान मिसळून घ्या मग शेवटी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट व गुलाब पाकळ्या घालून फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा

    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केसर श्रीखंड (Kesar Shrikhand Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
08 मे 2022 14:17 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हॅनिला कस्टर्ड स्पंग केक (Vanilla Custard Sponge Cake Recipe In Marathi)
  2. खोबऱ्याची वडी (Khobaryachi Vadi Recipe In Marathi)
  3. मलाई कोफ्ते (Malai Kofta Recipe In Marathi)
  4. बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)
  5. गोड आप्पे (God Appe Recipe In Marathi)
  1. किवी कलाकंद बर्फी (Kiwi Kalakand Recipe In Marathi)
  2. खोबऱ्याची वडी (Khobaryachi Vadi Recipe In Marathi)
  3. ढेमशाची भाजी (Dhemshyachi Bhaaji Recipe In Marathi)
  4. आई प्रिय आमरस (Aamras Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16217167
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close