कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#MDR
माझ्या आईसाठी खास रवा केक .आम्ही लहान असताना,हा केक आई आमच्यासाठी बनवायची तेव्हा केक बनवायची साधन उपलब्ध नव्हती. आम्ही रेती आणायचो मग आई तव्यावर रेती पसरवून अल्युमिनियम ची लगडी ठेवून त्यात केक बनवत असे.कुकपॅड मुळे गोड आठवणी परत जगता आल्या.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
3 जणांसठी
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/2 कपपिठीसाखर
  3. 1/2 कपदही
  4. 1/2 कपपाणी
  5. 1/4 कपतूप
  6. 1/2 टिस्पून बेकींग पावडर
  7. 1/2 टिस्पून बेकिंग सोडा
  8. आवडीनुसार वेलचीपूड किंवा व्हॅनिला ईसेन्स
  9. सजावटी साठी टूटी फूटी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम तूप आणी पिठीसाखर छान एकजीव करून घ्यावेत.

    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्या मध्ये रवा मिक्स करुन दही आणी पाणी घालून छान एकत्र करून 20 मिनिटे बाजूला ठेवावे.

    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    केकच्या भांड्याला तूप लावून घ्या. एकीकडे कुकर गरम करायला ठेवा.

    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    20 मिनिटांनी केकच्या मिश्रणात,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून मिक्स करुन, तूप लावलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून, कुकर मधे हे भांड ठेवून झाकण लावून मंद गॅसवर 40 मिनिटे ठेवून केक बेक करून घ्या.

    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर गार झाल्यावर खायला द्यावा. रवा केक तयार आहे.

    रवा केक (Rava Cake Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
09 मे 2022 10:20 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोकम कढी किंवा सोलकढी (Kokum Kadhi Recipe In Marathi)
  2. रसगुल्ला (Rasgulla Recipe In Marathi)
  3. दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)
  4. तिखट पूरी - स्नॅक्स (Tikhat Puri Recipe In Marathi)
  5. कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
  1. कोकम कढी किंवा सोलकढी (Kokum Kadhi Recipe In Marathi)
  2. रसगुल्ला (Rasgulla Recipe In Marathi)
  3. दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)
  4. गोड पापड्या (God Papdya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16218900
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close