दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#cooksnap Shilpa Wani ह्यांचे पोहे थोडा बदल करून केलेत मस्त झालेत

दडपे पोहे (Dadpe Pohe Recipe In Marathi)

#cooksnap Shilpa Wani ह्यांचे पोहे थोडा बदल करून केलेत मस्त झालेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीजाड बासमती पोहे
  2. 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
  3. थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली
  4. 1/4 वाटीशेंगदाणे
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 चमचामोहरी, चिमुटभर हिंग
  7. 1सांडगी मिरची
  8. 10कडीपत्त्याची पाने
  9. 1 चमचालिंबाचा रस
  10. चवीनुसारमीठ, अर्धा चमचा साखर
  11. 1 चमचातिखट
  12. 1/4 चमचा हळद
  13. 1/4 वाटीखोवलेलं खोबरं

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम बासमती पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवावे मग त्यामध्ये कांदा,साखर, लिंबाचा रस, मीठ,तिखट हळद, कोथंबीर घालावी

  2. 2

    मग कढईत गॅसवर ठेवून ती गरम झाली की त्यात तेल घालावे मग हिंग मोहरी कढीपत्त्याची खमंग फोडणी करावी त्यात सांडगी मिरची घालावी व शेंगदाणे घालून ते कुडकुडीत द्यावे मग ही खमंग फोडणी वरील पोह्यांवर घालावी

  3. 3

    त्यामध्ये खोबरे घालून सर्व एकजीव करावं व खायला द्यावं एकदम टेस्टी व सुंदर अशी पोहे तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes