कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#BKR
#लसूणी_भिंडी

#BKR
#लसूणी_भिंडी

पुढे वाचा

लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#BKR
#लसूणी_भिंडी

#BKR
#लसूणी_भिंडी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम भेंडीची भाजी
  2. 3कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1मोठा लसूण गड्डा (साधारण २५ पाकळ्या)
  5. कोथिंबीर
  6. 2 टीस्पूनतिखट पूड
  7. 1 टीस्पूनहळद
  8. १ टीस्पूनधणे जीरे पावडर
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. मीठ चवीनुसार
  11. चिमुटभरसाखर
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनजीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    भेंडीची भाजी धुवून मग, कपड्याने पुसून घ्यावी, भेंडी पुसून घेतल्यामुळे भाजी चिकट होत नाही. कांदे, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.

    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात फोडणी साठी जीरे घालून त्यावर बारीक चिरलेली भेंडीची भाजी घालून परतावे. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून त्यात तिखट पूड, हळद, धणे जीरे पावडर, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे

    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लसूण आणि कोथिंबीर मिक्सर मधून बारीक वाटून भेंडीच्या भाजीमधे घालून मिक्स करावे, मग जरा परतून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम भेंडीची भाजी सर्व्हिंग वाटी मधे काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण पाकळ्यांनी सजवून लसूणी भिंडी सर्व्ह करावी.

    लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
14 मे 2022 18:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग शेंगदाणे चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
  2. भङग मुरमुरे (Bhadang Murmure Recipe In Marathi)
  3. अंडा करी (Egg Curry Recipe In Marathi)
  4. भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  5. डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
  1. काजु मटार करी (Kaju Matar Curry Recipe In Marathi)
  2. भेंडी फ्राय ?(Bhendi Fry Recipe In Marathi)
  3. भेंडी ची सुक्की भाजी (Bhendichi sukhi Bhaji Recipe In Marathi)
  4. स्टफ सिमला मिर्च (Stuffed Shimla Mirch Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16228709
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close