डाळवडे (Dal Vade Recipe In Marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
डाळवडे (Dal Vade Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ घेवून पाच ते सहा घंटे भिजत घालावी उडीद डाळ व तांदूळ पण भिजत घालावे भिजल्यांनातर एका चाळणीत काढून घ्यावे
- 2
आता भिजलेली डाळ मिक्सर च्या भांड्यात काढून घ्यावी त्यात जीरे,मिरची, अद्रक, लसूण घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी
- 3
आता वाटलेल्या डाळीत कांदे पात बारीक चिरून घालावी तिखट मीठ धणे पावडर पण घालून घ्यावी सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावे
- 4
या मिश्रणाचे वडे थापून घ्यावे
- 5
एका कढईत तेल घालावे गॅस वर तापवायला ठेवावे मिडीयम गॅस वर वडे तळून घ्यावेत
- 6
छान गरमागरम कुरकुरीत वडे चटणी बरोबर सर्व्ह करावे
- 7
- 8
- 9
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16289313


















टिप्पण्या (2)