पनीर पकोडे (Paneer Pakode Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#BRK...#पनीर पकोडे ‌

पनीर पकोडे (Paneer Pakode Recipe In Marathi)

#BRK...#पनीर पकोडे ‌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20- मीनीटे
2- झणांसाठी
  1. 200 ग्रामपनीर
  2. 1 कपबेसन
  3. 1/4 कपतांदळाचे पिठ
  4. 1/2 टीस्पूनजीर
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनतीखट
  7. 1/2 टीस्पूनचीलीफ्लेक्स
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 1 टीस्पूनकोथिंबीर
  12. 250 ग्रामतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

20- मीनीटे
  1. 1

    पनीर कट करून साधारण जाडीच्या पनीरच्या स्लाइस करून घेणे.... आणि पनीर वर वरून थोडासा मीठ आणि चाट मसाला लावून ठेवणे.....

  2. 2

    एका बाऊलमध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ घेणे आणि त्यात जीरे टाकणे....

  3. 3

    ओवा, तिखट,मीठ, हळद,चिली फ्लेक्स, चाट मसाला,कोथिंबीर सगळे मसाले टाकणे.....

  4. 4

    मीश्रणात थोड थोड पाणी टाकून दोन मिनिटं हाताने छान फेटून घेणे....

  5. 5

    गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवणे आणि पनीरच्या स्लाइस बेसनाच्या बॅटर मध्ये डूबवून तेलामध्ये टाकणे.....आणी गॅस मिडीयम करून....पकोडे वरून क्रिस्पी आणि लालसर तळून घेणे....

  6. 6

    चटणी किंवा सॉस सोबत पनीर चे पकोडे गरम गरम सर्व करणे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes