मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#BBS
आंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा....
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS
आंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूप गरम करुन त्यात रवा छान भाजुन घ्या.बाजुला ठेवा.आंब्याचा पल्प घ्या.
- 2
आता एका पॅन मधे थोडे तूप घेउन त्यात सूका मेवा परतुन घ्या.मग मँगो पल्प घाला.दोन,तीन मिनीट परतुन घ्या.मग या मधे रवा घाला.
- 3
आता रवा या मधे छान परतुन घेतल्यावर या मधे पाणी घालुन रवा वाफू द्या.मग आवश्यक तेवढी साखर घाला.एकत्र करा.आणि शेवटी वेलची पूड घालुन शिरा होउ द्या.
- 4
गरमगरम मँगो शिरा सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
- भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
- मॅगो चॉकलेट आईस्क्रीम फालुदा (Mango Chocolate icecream Faluda Recipe In Marathi)
- चट्पटी पोटॅटो कचौरी चटणी (Potato Kachori Recipe In Marathi)
- कैरीची आंबटगोड तिखट चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
- प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16297929












टिप्पण्या (9)
Yummmmy