कैरीची गोड लौंजी (Kairichi God Launji Recipe In Marathi)

#BBS... ज्या प्रमाणे, मेथांबा करतो उन्हाळ्यात, त्याच प्रमाणे, थोड्या फार फरकाने, ही कैरीची गोड लौंजी , पण मस्त चटकदार लागते... म्हणून मी उन्हाळा जाता जाता केलाय हा चटकमटक पदार्थ.
कैरीची गोड लौंजी (Kairichi God Launji Recipe In Marathi)
#BBS... ज्या प्रमाणे, मेथांबा करतो उन्हाळ्यात, त्याच प्रमाणे, थोड्या फार फरकाने, ही कैरीची गोड लौंजी , पण मस्त चटकदार लागते... म्हणून मी उन्हाळा जाता जाता केलाय हा चटकमटक पदार्थ.
कुकिंग सूचना
- 1
कैऱ्या धुवून, सोलून घ्याव्यात. नंतर त्या, उभ्या, जाडसर चिरून घ्याव्यात. इतर सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 2
गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर, त्यात जीरे, मोहरी, मेथीदाणे, ओवा, सोप, कलौंजी, हिंग, टाकून परतून घ्यावे. आता त्यात कैरीचे उभे काप टाकून, चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
2-3 मिनिटे शिजवून घ्यावे. आता त्यात पाणी टाकावे.
- 4
त्याला एक उकळी आली की त्यात, तिखट, मीठ, गरम मसाला आणि गूळ टाकून मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून 4-5 मिनिटे, मंद आचेवर, शिजू द्यावे. कैरीच्या फोडी शिजल्या, की त्यात, चाट मसाला आणि सैंधव मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आणि पुन्हा 2-3 मिनिट शिजवावे.
- 5
आता गॅस बंद करावा. कैरीची गोड लौंजी, तयार आहे. आता ही चटकमटक लौंजी, तुम्ही जेवणात तोंडी लावू शकता, किंवा पोळी सोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
#KRRकैरी रेसिपीजयासाठी मी कैरीची कढी केली आहे. उन्हाळा म्हटला तर कैरी हवीच. कैरीचे विविध प्रकार आपण करतो. उन्हाळ्यात आंबट-गोड चवीचे काहीतरी खावसं वाटतं.चटकदार, आंबट, गोड, तिखट अशी कैरीची कढी.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
कच्चे आम की खट्टी मीठी लौंजी.(Kacche Aam ki Launji Recipe In Marathi)
#KKR#कैरी_रेसिपीज#आम _की_लौंजी.. आग ओकणार्या उन्हाळ्यात त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ..काहीतरी चटपटीत खावेसे वाटते..पोळीभाजी तर नकोच वाटते..अशा वेळेस कैर्यांचा मोसम आपल्या दिमतीला हजर असतो..याच कैरी पासून तयार केलेली बरीच तोंडी लावणी आपली रसना तृप्त करतात..मग त्यात लोणची,चटण्या,मेथांबा,करमठ,कांदा कैरी ची चटणी,साखरांबा,गुळांबा यांची हजेरी मस्टच..😍😋😋...आज मी UP,राजस्थान स्टाईलची कैरीची लौंजी किंवा चटणी पण म्हणता येईल केलीये...आंबट,गोड चवीची ही लौंजी अफलातून ,चटपटीत लागते..भाजीची तर आवश्यकताच वाटत नाही मला..😀..चला तर मग 15-20-मिनीटात तयार होणारी ही झटपट,चटपटीत अशी कच्चे आम की लौंजी करु या.. Bhagyashree Lele -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
# कैरीची भाजीकैरी म्हटली की आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ आवडतात आणि आज कैरीची भाजी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
आंबट गोड कैरीची चटणी (ambat god kairichi chutney recipe in marathi)
कैरीची चटणी फक्त नाव जरी काढलं तरी ,जिभेच्या शेंड्यापासून ते डोळ्यांच्या पापण्या पर्यंत याचा आंबटपणा झणझणतो..😋😋आज पाहूयात उन्हाळ्यात हमखास बनवली जाणारी ,कैरीची चटणी...😊 Deepti Padiyar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
#BBS..#कैरी...# बाय बाय समर... चटपटीत गोड आंबट तिखट कैरीची चटणी.... Varsha Deshpande -
टोमॅटोचे लोणचे
टोमॅटो पासून बरेच पदार्थ आपण बनवतो. तसेच तोंडीलवणे म्हणून टोमॅटोचे लोणचे बनवले.आंबट,गोड,तिखट असे चटकदार लोणचे पोळी,ब्रेड ला लावून मस्त लागते. Preeti V. Salvi -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnap#Madhuri Watekar# कैरीचा मेथांबा मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂 उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
कैरीची उडीद मेथी (Kairichi Urad Methi Recipe In Marathi)
#BBSआमच्या सारस्वत पद्धतीने केलेली कैरीची उडीद मेथी आणि गरम भात अतिशय टेस्टी असा हा प्रकार आहे. अतिशय सोपी पण तेवढेच टेस्टी असलेली ही रेसिपी आहे Charusheela Prabhu -
कैरीची आंबट गोड करी (वरण) (Kairichi Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप रेसिपीकैरीची आंबट गोड करीप्रिती साळवी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. खुपचं छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते. Preeti V. Salvi -
मेथाम्बा
दर उन्हाळ्यात कैरया सीझन मध्ये अस्ताना, मेथांबा बनविला जातो. ह्याची आंबट-गोड चव कोणत्याही साधारण जेवणा बरोबर योग्य औत्सुक्य घालते आणि खूप मस्त लागते! Sonal Gautam -
कैरीची खमंग डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#Kkrकैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन उन्हाळी रेसिपी आहे. आपण उन्हाळा स्पेशल म्हणतो कारण कैरी म्हणजेच कच्चा आंबा उन्हाळ्यातच मिळतो. ही कैरी आणि भिजवलेली चणाडाळ यापासून बनवली जाते. ही एक चांगली साइड डिश आहे. कैरीची डाळ चैत्र गौरीला नैवेद्य असतो व हळदी कुंकू ला सवाष्णी ला प्रसाद म्हणून देण्यात येतो. चवदार पण सोपी आणि झटपट कैरीची डाळ बनवायला शिकूया. Sapna Sawaji -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#md # आईच्या हातचे कोणतेही पदार्थ , म्हणजे सगळ्यांना खाण्याची पर्वणीच... उन्हाळ्याच्या दिवसात, तिच्या हातचा मेथंबा असो, किंवा तक्कु, सगळ्यांनाच आवडणार.. त्यामुळे, ती सर्वांसाठी, आंब्याचे प्रकार करून बरणी भरून ठेवणार, आणि जेव्हा कधी गेलो, तिच्याकडे, की घेऊन येणार हे ठरलेलेच .. म्हणून मी केलाय मेथांबा... तिच्या आवडीचा.. Varsha Ingole Bele -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात जेवताना काही आंबट गोड असेल तर चार घास नक्कीच जास्त जेवण जाते आणि म्हणूनच उन्हाळा संपता संपता आपण तोतापुरी कैरीचे हे झटपट होणारे व जेवणाची लज्जत वाढवणारे असे आंबट गोड लोणचे अथवा कैरीचा मेथांबा तयार करू शकतो. Anushri Pai -
कच्च्या टोमॅटोचा मेथांबा (kacchya tomatocha methamba recipe in marathi)
टोमॅटो सर्वांनाच आवडतात, पण ते पिकलेले लाल लाल टोमॅटो. त्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. पण जेव्हा ते कच्चे असतात, तेव्हाही त्याचा उपयोग करून अत्यंत चविष्ट पदार्थ बनवता येतात.आजचा #कच्च्या #टोमॅटोचा #मेथांबा हा एक #पारंपरिक प्रकार. केल्यानंतर ४-५ दिवस सहज टिकतो. #भाजी म्हणून खाऊ शकतो किंवा #तोंडीलावणे म्हणूनही! आणि हा प्रकार बाहेर हॉटेलमध्ये कुठेही मिळत नाही. तेव्हा नक्की करून पहा. Rohini Kelapure -
कैरीची आंबट गोड चटणी (kairiche ambat god chutney recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कैरीची चटणी रेसिपी शेअर करते उन्हाळा सुरू झाला की माझी आजी नेहमी ही चटणी बनवायची. तुम्हाला ही आंबट गोड चटणी कशी बनवावी याची रेसिपी पाहूयाDipali Kathare
-
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak -
करवंदाचा मेथांबा (karvandacha methamba recipe in marathi)
#shr #श्रावणात विविध सणांच्या निमित्त वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तसेच या काळात जो रानमेवा मिळतो, त्याचेही पदार्थ बनविल्या जातात.. असाच हा करवांदाचा आंबट गोड मेथांबा... Varsha Ingole Bele -
कच्च्या कैरीचे गोड लोणचे (Kairiche God Lonche Recipe In Marathi)
उन्हाळ्यात जेवणात आंबट गोड लोणचे, पन्हे कैरीचा तक्कु पाहिजे असतेबाय बाय समर रेसिपीज चॅलेज 🤤🤤#BBSकैरी 🤤🤤🤤🤤🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरी #चटणीएप्रिल, मे महिना आला की मार्केटमध्ये कैऱ्या दिसायला लागतात आणि मग कैरी पासून बनणारे वेगवेगळे प्रकार घरोघरी बनायला सुरुवात होते. लोणची, मुरांबे, छुंदा, मेथांबा असे एक ना अनेक प्रकार आपण बनवतो मला लोणची खूप प्रिय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला मला खूप आवडतात. आजचा हा प्रकार कैरीचं लोणचं नाही पण लोणच्यासारखी लागणारी आणि पटकन होणारी अशी कैरीची चटपटीत चटणी आहे जी आपण बरेच वेळेला लग्नसमारंभात डाव्या बाजूचे जे प्रकार असतात त्यामध्ये बघतो. माझ्या घरी माझ्याशिवाय लोणचे फारसे कोणी खात नाही त्यामुळे एखादी कैरी घेऊन त्याची अशी पटकन होणारी चटणी बनवली आणि फ्रिजमध्ये ठेवली की माझी सात आठ दिवसांची सोय होते. ही चटपटीत चटणी वरण-भात, थेपला, पराठा किंवा अगदी जेवताना डाव्या बाजूला घेऊन जेवणाचा स्वाद वाढवते.Pradnya Purandare
-
चटपटीत कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#KS3# विदर्भात कैरीची चटणी , कैरीचा मेथांबा, कैरी पन्ह, कैरीचा रायता असे बरेच प्रकार बनवले जातात मेथांबा हा उन्हाळ्यात घरोघरी बनवला जातो आणि सणावाराला सुद्धा हा बनवलं जात असतो विदर्भात उन्हाळ्यात वातावरण खूप हे उष्ण असल्यामुळे कैरीचा वापर हा जास्त केला जातो चला तर मग आपण बघूया कैरीचा मेथांबा Gital Haria -
कैरीची गोड आंबट खिर (kairichi god aambat kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3खिर ,माझ्याकडे दरवर्षी प्रमाणे सिझन मधे३/४ वेळेस ही खिर होतेच, कारण घरी सगळ्ंयाना फार आवडते , तुम्ही पण try करुन बघा, Anita Desai -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#KS1 कोकण थीममेथांबाकोकण म्हटले की कैर्या आंबे आलेच आज तुम्हाला कच्चा कैरीची मी मेथांबा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Gital Haria यांची रेसिपी आज मी cooksnap केलेली आहे.या पदार्थांचे महाराष्ट्रीयन नाव"मेथी आंबा" असेही आहे. म्हणून मी थोडे मेथी दाणे घालून फोडणी दिलेली आहे. Priya Lekurwale -
कोकण स्पेशल कैरीची आमटी (kairichi amti recipe in marathi)
#KS1गरमागरम भात आणि त्यावर चमचमीत आमटी आणि तीही कैरीची... अजून काय हवं असतं उन्हाळ्यात एखाद्या दुपारी....?कैरीची आमटी कोकणामध्ये बनविली जाते. मी देखील आज पहिल्यांदाच ही आमटी करून बघीतली. भितभित आमटीची चव घेतली..चवीला इतकी भन्नाट झाली म्हणून सांगू.. घरामध्ये सर्वांना खूप आवडली...चला तर मग करायची आंबट गोड तिखट अशी कोकण स्पेशल *कैरीची आमटी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
#KS3आमच्या विदर्भात कैरीचा हा मेथांबा खुपच फेमस आहे.सणवारातही नैवेद्याला केला जातो.करायला सोपा आणि झटपट होणारा हा आंबट गोड मेथांबा करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
कैरीची कढी (Kairichi Kadhi Recipe In Marathi)
कैरीची कढी आंबट-गोड चवीची कढी आहे तोंडाला रुची देणारी तोंडाची चव वाढवणारी कढी आहे Priyanka yesekar -
कांदा कैरीची चटणी...मराठवाडा स्पेशल (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5उन्हाळा स्पेशल मराठवाड्यातला रेसिपी.एकदम चटकदार ..वरून खमंग फोडणी ही मराठवाड्याची खासियत. Preeti V. Salvi -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या (5)