कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी......

मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी......

पुढे वाचा

भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी......

मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी......

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. सात-आठ काटेरी छोटी वांगी
  2. 1 वाटीदाण्याचा कुट
  3. 1/2 वाटीसुके खोबरे किसुन
  4. 3 चमचेआलेमिरची,लसूण वाटलेले
  5. 1 चमचाधणेपुड
  6. 1 चमचाआमचुर पुड
  7. 1 चमचागरम मसाला
  8. 1कांदा बारीक चिरुन
  9. तीखट,मीठ चवीनुसार
  10. 1/4 चमचाहळद
  11. कोथींबीर
  12. शेंगदाणे तेल
  13. 1/2 चमचामोहरी
  14. गुळाचा खडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुवुन देठ काढुन त्याला चिरा द्या.दहा मिनीट मिठाच्या पाण्यात ठेवा.

    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता यामध भरण्याचा मसाला करु,त्यासाठी दाण्याचा कुट,सुकेखोबरे,आलेमिरची,लसूण पेस्ट घाला.मग त्यात चवीनुसार तिखट,मीठ,धणेपुड,आमचुर पूड,हळद घाला.थोडेसे तेल घालुन मसाला करुन घ्या.आणि वांग्यामधे भरा.

    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईत तेल गरम करुन त्यात कांदा परतुन घ्या.गुलाबीसर झाला की मसाला भरलेली वांगी घाला.उरलेला मसालाही घाला.आठ दहा मिनीट तेलात परतुन घ्या.मग आवश्यक तेवढे पाणी घालुन रस्सा करुन घ्या.चवीनुसार मीठ,गुळाचा खडा घाला. भाजी शिजु द्या.

    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मस्त चमचमीत मसाला भरलेली वांग्याची भाजी रेडी आहे,चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.

    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
12 जून 2022 15:12 रोजी
Mumbai

टिप्पण्या (13)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
22 जून 2022 14:40
@cook_25492002
Super delicious 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मॅगो चॉकलेट आईस्क्रीम फालुदा (Mango Chocolate icecream Faluda Recipe In Marathi)
  2. चट्पटी पोटॅटो कचौरी चटणी (Potato Kachori Recipe In Marathi)
  3. मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
  4. कैरीची आंबटगोड तिखट चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
  5. प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
  1. प्यार मोहोब्बत का शरबत (Pyaar Mohabbat Ka Sharbat Recipe In Marathi)
  2. चट्पटी पोटॅटो कचौरी चटणी (Potato Kachori Recipe In Marathi)
  3. कैरी-टोमॅटो चटणी (Kairi Tomato Chutney Recipe In Marathi)
  4. आमरस (Aamras Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16298874
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close