प्रथम खरबुजाच्या फोडी करून घ्याव्यात नंतर खरबुजाच्या फोडी मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्याव्यात त्यात दूध घालून घ्यावे चवीप्रमाणे साखर घालावी थोडे ड्रायफ्रूटस टाकून घ्यावे मिक्सर मधून सर्व ब्लेंड करून घ्यावे ग्लास मध्ये घालून सर्व्ह करावे वरतून आईस क्यूब टाकावे
टिप्पण्या