हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
#TBR
टिफिन बॉक्स रेसिपी
हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)
#TBR
टिफिन बॉक्स रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
मूग स्वच्छ धुऊन आदल्या दिवशी रात्री भिजत घालावे. फडक्यात बांधून ठेवावे,चांगले मोड येतात.
- 2
तेल तापवून त्यात मोहरी,हिंग, कढीपत्याची पाने कांदा टाकून फोडणी करावी.
- 3
नंतर टोमॅटो टाकून मऊ झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर टाकून परतून घ्यावेत.
- 4
नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून दोन शिट्ट्या करून घ्यावे. थंड झाल्यावर उसळ डब्यात भरून घ्यावी.
- 5
एकी कडे कणीक मळून पोळ्या लाटून घ्यावेत.
- 6
आपला टिफीन तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16340417









टिप्पण्या