कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#टिफीन_बॉक्स_रेसिपी
#TBR
#डिब्बा_रोटी
डिब्बा रोटी हा उडीद डाळ आणि तांदूळ/इडली रवा घालून बनवलेला क्लासिक आंध्र नाश्ता आहे. डिब्बा म्हणजे जाड ,उंचवटा आणि रोटी म्हणजे भाकरी. तर डिब्बा रोटी म्हणजे जाड ब्रेड. सोप्या भाषेत, डिब्बा रोटी एक परिपूर्ण इडली आणि डोसा यांच्यातील क्रॉस म्हणूया. हे कुरकुरीत असून डोसाप्रमाणे बाहेरून सोनेरी असते आणि आतून इडलीसारखे मऊ असते. डिब्बा रोटी, ज्याला मिनापा रोटी असेही म्हणतात. ते तेलुगू घरांमध्ये सामान्यतः बनवले जाते, नाश्ता किंवा रात्रीचे जेवण किंवा अगदी स्नॅक म्हणून देखील दिले जाते. हे सामान्यत: अवकाया - आंध्र कट आंब्याचे लोणचे बरोबर दिले जाते परंतु खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा चटणी पावडर सारख्या कोणत्याही चटणीबरोबर देखील सर्व्ह केले जाऊ शकते. हे खूप पोटभरीचं आहे आणि तुमच्याकडे उरलेले इडली पिठ असल्यास ते सहज बनवता येते. परिपूर्ण सोनेरी रंग आणि क्रंच मिळविण्यासाठी, ते जड कास्ट लोह किंवा अॅल्युमिनियमच्या कढई/पॅनमध्ये बनवावे आणि नॉनस्टिक कधीही वापरु नये. योग्य सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणासाठी स्लो गँस आवश्यक आहे. ही कुरकुरीत आणि आरोग्यदायी डिब्बा रोटी किंवा मिनापा रोटी बनवायला अगदी सोपी आहे. सर्व वयोगटातील लोकांना ही yummy डिब्बा रोटी आवडतेच आवडते. कोणत्याही लोणचं किंवा चटणीशिवाय मी या डिब्बा रोटीचा आस्वाद घ्यायला मला आवडतो..😍😋😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपइडली रवा
  2. 1/2 कपउडीद डाळ
  3. 1/2 कपओलं खोबरं
  4. 1/2 कपकोथिंबीर
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 2 ते तीन लसूण पाकळ्या
  9. 1 इंचआल्याचा तुकडा
  10. अर्ध्या लिंबाचा रस
  11. मीठ चवीनुसार
  12. 1/4 टीस्पूनसाखर
  13. चिमुटभरहिंग
  14. 1/2 कपतेल
  15. 4 ते पाच कडीपत्त्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी आणि ती पाच तास पाण्यात भिजत ठेवावी. त्याचप्रमाणे डाळ चार तास भिजवून झाल्यावर इडली रवा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि तो एक तास पाण्यात भिजत ठेवावा.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता उडदाच्या डाळीतील पाणी काढून घ्यावे आणि डाळ मिक्सरवर बारीक वाटून घ्या. त्याचप्रमाणे इडली रव्या तील पाणी हाताने पिळून काढून डाळीच्या पिठात घाला आणि मिक्स करून घ्या.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    चार ते पाच मिनिटे हे मिश्रण गोलाकार रितीने सतत फेटत रहा आणि पाच तास आंबवण्यासाठी उबदार जागी ठेवा.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    पीठ चांगले आंबले की ते हळुवार फिरवून घ्या आणि त्यात मीठ आणि जीरे घालून पुन्हा एका दिशेने दोन ते तीन मिनिट चांगले फेटून घ्या.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता कढईत तीन टेबलस्पून तेल घालून तेल गरम करून घ्या आणि त्यामध्ये वरील पीठातील अर्धे पीठ तेलावर ओता आणि डावाने सारखे करून घ्या.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    आता झाकण ठेवून मंद आचेवर डिब्बा रोटी सोनेरी रंगावर शिजवून घ्या ।साधारणपणे दहा ते बारा मिनिटे लागतील.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    नंतर डिब्बा रोटी दुसऱ्या बाजूने देखील चांगली भाजून घ्या.आणि wire rack वर ठेवा म्हणजे रोटीचा crust तसाच राहील.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं,कोथिंबीर मिरची, आलं,लसूण, मीठ,साखर,जीरे, लिंबाचा रस घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्या आणि त्यावर तेल, मोहरी,हिंग,जीरे,कढीपत्ता आणि उडीद डाळ घालून खमंग फोडणी करा आणि ती त्या चटणीवर होता व्यवस्थित एकजीव करून घ्या.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    तयार झाली आपली खमंग डिब्बा रोटी.. आता याचे तुकडे करून खोबऱ्याची चटणी, लोणचे,पुडी चटणी किंवा गुळाचा पाक याबरोबर डब्यात भरुन द्या.

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    डिब्बा रोटी (Dibba Rotti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
01 जुलै 2022 11:46 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
01 जुलै 2022 19:26
@SudhaAgrawal_123 Thank you so much dear😍❤️🌹
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  2. मिक्स वड्यांची भाजी (Mix Vadyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. कलिंगडाची भाजी (Watermelon Bhaji Recipe In Marathi)
  4. शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  5. ब्रेड डिस्क्स (Bread Disk Recipe In Marathi)
  1. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  2. मिक्स वड्यांची भाजी (Mix Vadyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. ब्रेड डिस्क्स (Bread Disk Recipe In Marathi)
  4. तोंडलीची रस्सा भाजी (Tondlichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16341135
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close