कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कापण्या (Kapnya Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#ASR
आषाढ special कापण्या

#ASR
आषाढ special कापण्या

पुढे वाचा

कापण्या (Kapnya Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#ASR
आषाढ special कापण्या

#ASR
आषाढ special कापण्या

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
5-7 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटीगव्हाचं पीठ
  2. 1/2 वाटीपाणी
  3. 1/2 वाटीगूळ
  4. 2 टेबलंस्पून डाळीचे पीठ
  5. 1 टेबलंस्पून तीळ
  6. 2 टेबलंस्पून तेलाचे मोहन
  7. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  8. चिमूटभरमीठ
  9. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम पातेल्यात पाणी घेऊन मध्यम आचेवर गरम करा पाणी थोडे गरम झाले कि गूळ ऍड करा आणि मिक्स करून मेल्ट करून घ्या. गॅस बंद करा (पाक नाही करायचा). वेलची पावडर ऍड करा.

    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ एकत्र करा त्यात चवीनुसार मीठ, तीळ, आणि तेलाचे मोहन ऍड करा. तयार गुळाचे पाणी ऍड करा आणि पीठ थोडे घट्ट मळून घ्या.आणि 15 -20 मिनिटे झाकून ठेवा.

    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पिठाचा गोळा घेऊन लाटा आणि फिरकीने किंवा सुरीने कापण्या कट करून घ्या.

    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. गरम तेलात मध्यम आचेवर कापण्या तळून घ्या.मस्त खुसखुशीत कापण्या तयार.

    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
26 जुलै 2022 10:29 रोजी
पुणे

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 18:47
खुसखुशीत
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन सुखा (Chicken Sukha Recipe In Marathi)
  2. शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palayachi Bhaji Recipe In Marathi)
  3. गाजर टोमॅटो कोथिंबीर (Gajar Tomato Koshimbir Recipe In Marathi)
  4. गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
  5. स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
  1. मुळा भाजी (Mula Bhaji Recipe In Marathi)
  2. ड्राय फ्रूट केक (नो फायर कुकींग) (Dry Fruit Cake Recipe In Marathi)
  3. शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palayachi Bhaji Recipe In Marathi)
  4. चिकन सुखा (Chicken Sukha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16394191
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close