कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#मुगडाळ_डोसा
#डाळ_घालून_केलेली_रेसिपी
#shobha_deshmukh ताईंची मुगडाळ डोसा ही रेसिपी #कुकस्नॅप केली आहे. त्यात थोडा बदल करून डोसा बनवला, खूप छान चविष्ट डोसा झाला.
मुगाची डाळ ही खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ताकद मिळते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम हिरवी मुगडाळ
  2. ५० ग्रॅम उडीद डाळ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. चविनुसारमीठ
  6. 10कढीपत्ता पाने
  7. 1 इंचआले
  8. 2बारीक चिरलेले कांदे
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 2 टीस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    मुगडाळ आणि उडीद डाळ चार तास भिजत घातले. मग मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या डाळी, जीरे, हिरव्या मिरच्या, आले, कडिपत्ता पाने आणि थोडेसे पाणी घालून वाटून घेतली. डोसाच्यावर घालण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली.

    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात मीठ घालून मिक्स केले. मग तव्यावर जरासे तेल घालून त्यावर डाळीचे डोसा बॅटर घातले

    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बनवलेल्या डोसाच्या वरील बाजूस बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून त्यावर जरासं मीठ घातलं मग डोसा दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतला. अशाप्रकारे सर्व डोसे बनवून घेतले.

    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खरपूस भाजलेला मुगडाळ डोसा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावा.

    मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
03 ऑगस्ट 2022 18:11 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
03 ऑगस्ट 2022 18:33
Tasty and healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
  2. झटपट अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
  3. तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
  5. अळूच्या वड्या (Aluchya Vadya Recipe In Marathi)
  1. राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
  2. अळूच्या वड्या (Aluchya Vadya Recipe In Marathi)
  3. पुरणाचे मोदक (Purnache Modak Recipe In Marathi)
  4. चटकदार लिंबू लोणचे (Limbu Lonche Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16414265
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close