कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#ATW2
#TheChefStory

#ATW2
#TheChefStory

पुढे वाचा

कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#ATW2
#TheChefStory

#ATW2
#TheChefStory

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटर 4 टेबलस्पून दूधदूध
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 1 1/2कॉफी
  4. 3 टेबलस्पूनकोको पावडर
  5. 1 कपविप क्रीम
  6. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  7. आवडीनुसार अक्रोड
  8. गार्निशिंग साठी चॉकलेट सिरप
  9. आवश्यकतेनुसार टोस्ट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    सर्वप्रथम अर्धा लिटर दूध गरम करून घ्या. त्यामध्ये दीड चमचा कॉफी पावडर व दोन चमचे साखर टाकावी व एक उकळी काढावी. हे तयार झालेले दूध साईडला ठेवून द्यावे.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडं दूध घेऊन त्यामध्ये कॉफी पावडर व कोको पावडर टाकावी. व व्यवस्थित मिक्स करून घ्यावं हे मिश्रण आपण विप क्रीम मध्ये टाकणार आहोत असं केल्याने त्याचा गुठळ्या न होता व्यवस्थित मिश्रण तयार होतं

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका भांड्यामध्ये विप क्रीम घेऊन त्यामध्ये दोन चमचे पावडर शुगर टाकावी. त्यानंतर ते व्यवस्थित बीट करून घ्यावे.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर त्यामध्ये दुधाचे आणि कोको पावडरचे बनवलेले मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्या.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता टोस्ट घ्यावे. दाजी आपण पाहिलं मिश्रण तयार केलं होतं दुधाचं त्या दुधाच्या मिश्रणामध्ये टोस्ट डीप करून घ्यावा. त्यानंतर तर ते एका भांड्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यावे त्यानंतर त्यावरती विप क्रीम टाका त्यानंतर अक्रोड लावावे.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पुन्हा डोस चालेल लावा वर व त्यावरती पुन्हा विथ क्रीम टाकावी. पुन्हा त्यावरती अक्रोड टाकावे अशाप्रकारे लेयर तयार करावे.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    चॉकलेट सिरप टाका व डिझाईन बनवावी पुन्हा एकदा अक्रोड टाकावे व फ्रिजमध्ये कमीत कमी सात ते आठ तास सेट होण्यासाठी ठेवावे.

    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    कॉफी वॉलनट डेझर्ट (Coffee Walnut Dessert Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
09 सप्टेंबर 2022 09:24 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. काॅलीफ्लाॅवर रस्सा (Cauliflower Rassa Recipe In Marathi)
  3. मऊ लूसलुशीत ओल्या नारळाचे मोदक (Naralache Modak Recipe In Marathi)
  4. शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
  5. मुगाची रस्सा भाजी (Moongachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
  1. वालाची उसळ (Valachi Usal Recipe In Marathi)
  2. बेसन गुळाची पंजीरी (Besan Gulachi Panjeeri Recipe In Marathi)
  3. अँपल हलवा (Apple Halwa Recipe In Marathi)
  4. शाही तुकडा विथ शेवया कस्टर्ड (Shahi Tukda With Seviyan Custard Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16491997
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close