कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#PRR

#PRR

पुढे वाचा

शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#PRR

#PRR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीशेवया
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 2 1/2 कप दूध
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम 1/2 वाटी शेवया घ्या. 2 टेबलस्पून तूप एका पातेल्यात गरम करा.

    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता शेवया तुपावर भाजून घ्याव्यात. त्यानंतर 1 कप गरम दूध घालावे आणि चांगले शेवया मिक्स करून घ्याव्या आणि चांगले शिजु द्याव्या. आता आपल्या शेवया शिजल्या आहेत.

    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर साखर घाला वेलची पावडर आणि 1 & 1/2 कप गरम दूध घालावे. आता चांगले मिक्स करत राहावे म्हणजे साखर विरघळते. आता आपले दूध थोडेसे घट झाले की गॅस बंद करावा. आता आपली शेवया खीर तयार झाली.

    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेवया खीर (Sevai Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
24 सप्टेंबर 2022 13:08 रोजी
Thane

टिप्पण्या (4)

Poonam Singh
Poonam Singh @poonamkepakwaan
29 सप्टेंबर 2022 07:11
Yummy 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  2. हिरव्या वांग्याची भाजी (Hirvya Vangyachi Bhaji Recipe In Marathi
  3. इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
  4. भोकाचे वडे
  5. झणझणीत मालवणी प्रान्स ग्रेव्ही (Malvani Prawns Gravy Recipe In Marathi)
  1. हिरव्या वांग्याची भाजी (Hirvya Vangyachi Bhaji Recipe In Marathi
  2. इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
  3. व्हेज सॅंडवीच (Veg Sandwich Recipe In Marathi)
  4. कवठ चटणी (Kavath Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16524017
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close