कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#CHOOSETOCOOK
माझे आवडीचे पनीर. पनीर चे सर्व रेसिपीज आवडतात.

#CHOOSETOCOOK
माझे आवडीचे पनीर. पनीर चे सर्व रेसिपीज आवडतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 200gm / 1 bowl paneer
  2. 1 छोटाकांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. 1 टेबलस्पूनअमुल बटर
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 1हिरवी मिरचीचे तुकडे
  8. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  13. 1 चिमूटकसुरी मेथी
  14. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम 200 ग्रॅम पनीर घ्यावे. नंतर बाकीची तयारी करावी कांदा आणि टोमॅटो बारीक करावा.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर पनीर क्रश करून घ्यावी हलक्या हाताने. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल आणि बटर घालून गरम करावे. आता त्यामध्ये जीरे घालावे.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर मिरचीचे तुकडे घालावे. आता बारीक चिरलेला कांदा घालून थोडासा परतून घ्यावा. आता टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट घालावी आणि चांगले परतून घ्यावे.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता हळद, लाल तिखट, आणि मसाला घालून परतून घ्यावे. त्यानंतर क्रश केलेले पनीर घालावे.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर पनीर चांगले मिक्स करून परतून घ्यावे. आता त्यामध्ये मीठ आणि चिमुटभर कसुरी मेथी घालावी आणि परतून घ्यावे. आता सर्व बाजूंनी कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता आपली पनीर भुर्जी तयार झाली. गरम गरम पनीर भुर्जी सर्व्ह करा पोळी बरोबर.

    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
08 ऑक्टोबर 2022 11:34 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for पनीर

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
  2. "गावरान चिकन सूक्का"(Gavran Chicken Sukka Recipe In Marathi)
  3. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  4. ढोबळी मिरची मसाला फ्राय भाजी (Dhobli Mirchi Masala Fry Bhaji Recipe In Marathi)
  5. चिकन पांढरा रस्सा (Chicken Pandhra Rassa Recipe In Marathi)
  1. इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
  2. नारळाच्या दुधातली अळुवडी (Naralachya Dudhatli Aluvadi Recipe In Marathi)
  3. कडवे वाल शिराळे भाजी (Kadave Val Shirali Bhaji Recipe In Marathi)
  4. कोबीचे थालीपीठ (Kobiche Thalipeeth Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16551979
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close