कुकिंग सूचना
- 1
बीटाचे तुकडे करून मिक्सरमधून त्याची पेस्ट करावी.वाटताना हिरवी मिरची टाकावी.
- 2
यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घाला.नंतर यामध्ये जीरेपूड,धणेपूड,लसूण,तीळ,हिंग, साखर मीठ घालून छान गोळा मळून घ्या.
- 3
5 मिनिटे ठेवून
छोटे छोटे गोळे करुन पराठे लाटून घ्या. - 4
गरम तव्यावर दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.
- 5
गरमागरम बीट पराठा तयार आहे.दह्या सोबत,किवा टोमॅटो साॅस सोबत खाण्यास द्यावेत.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16563897










टिप्पण्या