पेढ्याची साटोरी (Pedhachi Satori Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#choosetocook
माझी आवडती रेसिपी

पेढ्याची साटोरी (Pedhachi Satori Recipe In Marathi)

#choosetocook
माझी आवडती रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 लोक
  1. 200 ग्रामकेशर पेढे
  2. 1 वाटीमळलेली कणिक
  3. 50 ग्रामतूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    पेढे कुस्करून घ्यावे.

  2. 2

    कणकेचा छोटा उंडा करून त्यात पेढ्याचे सारण भरून मध्यम आकाराची पोळी लाटावी.

  3. 3

    गॅसवर तवा गरम करून त्यावर लाटलेली पोळी टाकावी तूप घालून खरपूस भाजून घ्यावी.

  4. 4

    चविष्ट आणि पौष्टिक अशी पेढ्याची साटोरी खूप छान होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes