कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.

MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.

पुढे वाचा

हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.

MY FAVOURITE RECIPE
#CHOOSETOCOOK
#हॅश_ब्राऊन
हा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 2मोठे बटाटे
  2. 1अंड
  3. 2 टीस्पूनकाॅर्नफ्लवर
  4. 1 टीस्पूनतिखट पूड
  5. चिमुटभरहळद
  6. चविनुसारमीठ
  7. टोमॅटो सॉस
  8. 1 ग्लासपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बटाट्याची सालं काढून किसून घेणे. मग बटाट्याचा कीस पाण्यात घालून ठेवणे, यामुळे बटाट्याचा कीस काळा पडत नाही. तो बटाट्याचा कीस पाण्यातून घट्ट पिळून एका बाऊलमध्ये काढून घेणे.

    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाट्याच्या कीस मध्ये कॉर्नफ्लॉवर, हळद, तिखट, मीठ आणि एक अंड फोडून घालणे. (अंड आवडत नसेल तर घालू नये)

    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बटाट्याचा कीस मिक्स करून घेणे. नंतर पॅनमध्ये बटर आणि तेल घालून त्यावर बटाट्याच्या केसाचे मिश्रण पसरवणे. आणि हॅश ब्राऊन दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणे. दोन बटाट्याचे चार मध्यम आकाराचे हॅश ब्राऊन होतात.

    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गरमागरम खरपूस हॅश ब्राऊन टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

    हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
15 ऑक्टोबर 2022 15:26 रोजी

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
31 ऑक्टोबर 2022 05:45
यम्मी !
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)
  2. खुसखुशीत चिरोटे (Chirote Recipe In Marathi)
  3. ज्वारीच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
  4. ढाबा स्टाईल पनीर मसाला (Dhaba Style Paneer Masala Recipe In Marathi)
  5. आलू कॅप्सिकम पराठा (Aloo Capsicum Recipe In Marathi)
  1. बिटरुट चमचम (Beetroot Cham Cham Recipe In Marathi)
  2. धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
  3. कॅार्न पुलाव (Corn Pulao Recipe In Marathi)
  4. आलू कॅप्सिकम पराठा (Aloo Capsicum Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16566499
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close