कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#CCS

#CCS

पुढे वाचा

मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#CCS

#CCS

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 बाउलफ्लावर
  2. 1 वाटी बटाटे
  3. 1गाजर
  4. 1 छोटाटोमॅटो
  5. 1कांदा
  6. 1 टेबलस्पूनआले- लसूण पेस्ट
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 5 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 वाटीपाणी
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1/4हिंग
  14. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  15. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  16. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 2 टीस्पूनलाल तिखट
  18. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  19. कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम साहित्याची तयारी करावी फ्लावरचे तुकडे करून घ्यावे, बटाटे आणि गाजर चिरून घ्यावा. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यावेत. कोथिंबीर चिरून घ्यावी, मिरच्याचे तुकडे करावे. छोटा कुकर घ्यावा.

    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकरमध्ये तेल घालून गॅसवर ठेवून गरम करावे त्यानंतर त्यामध्ये मोहरी - जीरे यांची फोडणी द्यावी. आता मिरच्याचे तुकडे घालावे.

    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर कांदा घालून थोडे परतावे. आता आले- लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालावा आणि थोडे परतून घ्यावे. त्यानंतर लगेचच सर्व चिरलेल्या भाज्या घालाव्या- फ्लावर, गाजर आणि बटाटा.

    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर हळद, हिंग, धणे -जीरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ चवीप्रमाणे घालावेत आणि चांगले मिक्स करून घ्यावे. कोथिंबीर घालावी. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालावे आणि कुकर चे झाकण लावून तीन शिट्ट्या द्याव्यात.

    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार झाली.

    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेजटेबल भाजी (Mix Vegetable Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
05 नोव्हेंबर 2022 07:12 रोजी
Thane

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
05 नोव्हेंबर 2022 15:31
@Sujata_Kulkarni Waah Swadisht
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला मिरची भज्जी (Masala Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  2. अचारी -काशीफळ/ लोणची -लाल भोपळ्याची भाजी (Lal Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. पाच डाळींची आमटी (Pach Dalichi Amti Recipe In Marathi)
  4. वेजिटेबल पुलाव (Vegetable Pulao Recipe In Marathi)
  5. हैल्दी हळदी दूध (Haldi Doodh Recipe In Marathi)
  1. ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (Jowarichya Pithachi Ukadpendi Recipe In Marathi)
  2. वेजिटेबल पुलाव (Vegetable Pulao Recipe In Marathi)
  3. अचारी -काशीफळ/ लोणची -लाल भोपळ्याची भाजी (Lal Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. हैल्दी हळदी दूध (Haldi Doodh Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16608294
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close