कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20- मीनीटे
2- झणांसाठी
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 2कांदे
  3. 3हीरव्या मीर्ची
  4. 6-7कढिपत्ता पाने
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनमोहरी
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनहींग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधणे पावडर
  11. 1पाऊण मॅजिक मसाला
  12. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धुवून चिरलेली
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20- मीनीटे
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घ्यावे... नंतर सगळे साहित्य काढून घेणे... आणि कांदे,बटाटे,मीर्ची लांब लांब चीरून घेणे

    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात जीरे मोहरी,हिंग,हिरवी मिरची, कडीपत्ता‌‌‌ टाकणे... थोडीशी कोथिंबीर घालावी आणि परतावे... कांदे टाकणे नी परतणे...

    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हळद, धणे पावडर टाकून मिक्स करणे....बटाटे चिरलेले टाकणे आणि मीठ कोथिंबीर घालून मिक्स करणे....

    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मॅजिक मसाला पुर्ण पाऊस टाकणे... आणि मिक्स करणे...1-2 मीनीटे परतणे आणि गॅस बंद करणे.... वाटी मधे काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.‌..

    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
06 नोव्हेंबर 2022 09:34 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला खिचडी (Masala Khichdi Recipe In Marathi)
  2. उपमा (Upma Recipe In Marathi)
  3. खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी(Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. ज्वारीची (मऊ लुसलुशीत) भाकरी(Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
  5. आंबट भगर (Aambat Bhagar Recipe In Marathi)
  1. आंबट भगर (Aambat Bhagar Recipe In Marathi)
  2. दुधीची पूरी (Dudhichi Puri Recipe In Marathi)
  3. मिक्स फ्रुट चटणी (Mix Fruit Chutney Recipe In Marathi)
  4. चणा मसाला (Chana Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16610756
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close