कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#KGR

आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.

#KGR

आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.

पुढे वाचा

हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#KGR

आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.

#KGR

आता थंडीच्या दिवसात भाज्या छान येतात. हिरवा पावटा त्यालाच एक. खूप छान लागतो भाकरी सोबत. चला मग करूया.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
3 जणांसठी
  1. 1/2 कपपावटा
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1बटाट्याच्या फोडी
  5. 1/2 टिस्पून मोहरी
  6. 1/2 टिस्पून हिंग
  7. 1/4 टिस्पून हळद
  8. 2 टिस्पून लाल तिखट
  9. 1 टिस्पून धणेपूड
  10. चवीनुसारमीठ
  11. तेल
  12. आवश्यकतेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    शेंगा सोलून दाणे काढून धुऊन घ्यावेत. कांदा, टोमॅटो,बारीक चिरून घ्यावेत. बटाटा सोलून फोडी कराव्यात.

    हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे तेल तापल्यावर मोहरी तडतडल्यावर कांदा घालून परतून घ्यावा. नंतर हिंग घालावे. टोमॅटो टाकून परतून घ्यावेत.

  3. 3

    आता त्यामधे हळद, लाल तिखट, धणेपूड टाकून छान मिक्स करावेत. थोडस पाणी टाकावेत म्हणजे मसाले लागणार नाहीत.

    हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात पावटा टाकून छान मिक्स करावेत. मीठ घालावे.

    हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आवश्यकतेनुसार पाणी घालून 3 शिट्टी काढून गॅस बंद करावा.

  6. 6

    कुकर थंड झाल्यावर गरमागरम भाकरी सोबत खाण्यास द्यावेत.

    हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
12 नोव्हेंबर 2022 15:25 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हाईट व्हेज पुलाव (White Veg Pulao Recipe In Marathi)
  2. खोव्याचे गुलाबजाम (Khoya Gulab Jamun Recipe In Marathi)
  3. रेस्टॉरन्ट स्टाईल मिक्स व्हेज सब्जी (Restaurant Style Mix Veg Sabji Recipe In Marathi)
  4. घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
  5. छोले पुरी (Chole Puri Recipe In Marathi)
  1. रेस्टॉरन्ट स्टाईल मिक्स व्हेज सब्जी (Restaurant Style Mix Veg Sabji Recipe In Marathi)
  2. खोव्याचे गुलाबजाम (Khoya Gulab Jamun Recipe In Marathi)
  3. हॉट & सॉर सुप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
  4. साधा डोसा सांबर चटणी (Sada Dosa Sambar Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16622955
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close