कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

पुढे वाचा

तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतूरडाळ
  2. 1मोठा कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1/2कढीपत्त्याची पाने
  6. 1 चमचाजीरे
  7. 1 चमचाराई
  8. 1/2 चमचाहिंग
  9. 1 चमचाहळद
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 1पळी तेल
  12. 1 चमचालाल तिखट
  13. 1 चमचागरम मसाला
  14. थोडी कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन सहा ते सात तास भिजवावी भिजलेली डाळ कुकरमध्ये घेऊन त्यात थोडी हळद व मीठ घालून चांगली शिजू द्यावी नंतर गॅसवर तसराळे ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर राई, जिरं, कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची, कढीपत्ता, व हिंग फोडणीला घालावे.

    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    फोडणी थोडी शिवल्यानंतर त्यात मसाला हळद गरम मसाला घालून चांगले एकजीव करणे व शिकलेली डाळ त्यात घालून चांगली उकळी येऊ देणे.

    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    फोडणीच्या भांड्यात थोडे चमचाभर तेल घालून दोन लसणाच्या पाकळ्या घालाव्यात व लाल तिखट घालून डाळीला वरून तडका द्यावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास तयार.

    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
14 नोव्हेंबर 2022 03:43 रोजी
vasai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for तूर
  2. 6th for डाळ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
  2. चिकन रस्सा (Chicken Rassa Recipe In Marathi)
  3. पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
  4. ढाबा स्टाईल मसाला भेंडी (Dhaba Style Masala Bhendi Recipe In Marathi)
  5. सोयाबीन ग्रेव्ही (Soyabean Gravy Recipe In Marathi)
  1. मिक्स भाजी- फ्लॉवर बटाटा - मटार (Mix Bhaji Recipe In Marathi)
  2. मका पिठाचा खमंग ढोकळा (Maka Peethacha Dhokala Recipe In Marathi)
  3. मसाला पाव(Masala Pav Recipe In Marathi)
  4. ओले शिंगाडे चाट (Ole Shingade Chat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16626987
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close