कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#KGR
#झटपट_चिकन_ग्रेव्ही
चिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे.

#KGR
#झटपट_चिकन_ग्रेव्ही
चिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे.

पुढे वाचा

झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#KGR
#झटपट_चिकन_ग्रेव्ही
चिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे.

#KGR
#झटपट_चिकन_ग्रेव्ही
चिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम चिकन
  2. 2 टेबलस्पूनदही
  3. 2 टीस्पूनतिखट पूड
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. 2 टीस्पूनआलं लसूण कोथिंबीर पेस्ट
  10. 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून त्यात तिखट पूड, हळद, धणे जीरे पावडर, गरम मसाला पावडर, मीठ, दही आणि कसूरी मेथी घालून मिक्स करावे. १० मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे.

    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आलं लसूण कोथिंबीर मिक्सर मधून वाटून घ्यावे. आणि चिकनला लावावे.

    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर मधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून अलगद परतावे, चिकनचे तूकडे तुटणार नाही याची काळजी घ्यावी. मग त्यात १/४ वाटी पाणी घालून मिक्स करून मग कुकरचे झाकण लावून ५ शिट्ट्या काढून चिकन शिजवून घ्यावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

    झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
15 नोव्हेंबर 2022 13:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोहे ज्वारी पीठ हेल्दी नास्ता (Pohe Jowari Peeth Healthy Nasta Recipe In Marathi)
  2. पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
  3. पापलेट रस्सा (Paplet Rassa Recipe In Marathi)
  4. दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
  5. पालक काॅर्न पुलाव (Palak Corn Pulao Recipe In Marathi)
  1. राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
  2. पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
  3. गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)
  4. मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16629823
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close