कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#चटणी
डावी बाजू संभायाळा मीठ, लिंबू,चटणी कोशिंबीर ...
ही चटणी भरपूर दिवस टिकते.प्रवासात, टिफीन ला आणि नावडती भाजी असेल तर
जेवतांना सोबत करायला.
:-)

#चटणी
डावी बाजू संभायाळा मीठ, लिंबू,चटणी कोशिंबीर ...
ही चटणी भरपूर दिवस टिकते.प्रवासात, टिफीन ला आणि नावडती भाजी असेल तर
जेवतांना सोबत करायला.
:-)

पुढे वाचा

पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#चटणी
डावी बाजू संभायाळा मीठ, लिंबू,चटणी कोशिंबीर ...
ही चटणी भरपूर दिवस टिकते.प्रवासात, टिफीन ला आणि नावडती भाजी असेल तर
जेवतांना सोबत करायला.
:-)

#चटणी
डावी बाजू संभायाळा मीठ, लिंबू,चटणी कोशिंबीर ...
ही चटणी भरपूर दिवस टिकते.प्रवासात, टिफीन ला आणि नावडती भाजी असेल तर
जेवतांना सोबत करायला.
:-)

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिन.
५,७ जण
  1. 1/2 वाटीहरबरा डाळ
  2. 1/4 वाटीउडीद डाळ
  3. 1 वाटीसुका खोबरं किस
  4. 4-5 लाल मिरची
  5. मीठ चवीनुसार
  6. किंचिततेल
  7. 3-4 तुकडे चिंच
  8. छोटागुळाचा खडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिन.
  1. 1

    डाळ वेग वेगळी गुलाबीसर भाजून घ्यावी. एका ताटलीत काढून घ्या.
    खोबरं किस पण गुलाबीसर मंद आचेवर भाजावा. दुसऱ्या ताटलीत काढून घ्या.
    मिक्सर मधून दोन्ही डाळी एकत्र बारीक करून घ्यावी.

    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिरची किंचित तेल भाजून घ्यावी.
    ती पण बारीक करून घ्यावी.

    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चिंचे चे तुकडे करावे.
    आता मिक्सर मधून मिरची बारीक केली आहे त्यातच खोबरं किस घालून बारीक करावा.सोबतच करावे.
    त्यातच आधीच्या दोन्ही डाळीचे पीठ मीठ चिंच गूळ एकत्र करून मिक्सर पॉट
    मधून सर्व बारीक करावे.
    छान आंबट गोड तिखट चटणी तयार.
    बघताच तोंडाला😋पाणी सुटेल

    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुडाची चटणी (Pudachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
28 नोव्हेंबर 2022 16:52 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
  2. रवा ढोकळा (Rava Dhokla Recipe In Marathi)
  3. राईस ऑम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
  4. कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
  5. मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
  1. हिरव्या मिरचिचे डाळ वांगी(खांनदेशी)(Dal Vangi Recipe In Marathi)
  2. कारल्याची भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. फणसाचे कबाब (Fansache Kabab Recipe In Marathi)
  4. मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16648245
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close