ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)

#HV
हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिन
वाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघा
खूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.
:-)

कुकिंग सूचना
- 1
पालक निवडून स्वच्छ करून चिरून कूकर मध्ये ३,४ मिन शिजवून घ्या.अगदी थोडे पाणी घातले.
- 2
दुसऱ्या भांड्यात काढून घेतले.
कूकर मध्ये तेल घालून गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग आले लसूण पेस्ट नेहमी प्रमाणे फोडणी करून त्यात सर्व मसाले घातले.
डाळ पण धुवून घातली. - 3
पाणी घालून कूकर ल झाकण लावून ३,४ शिटी काढून छान डाळ मऊ शिजली.थंड झाल्यावर झाकण काढून घ्या. डाळ घोटून घ्यावी. मीठ घालावे.पातळ आवडत असल्या स पाणी घालून पुन्हा उकळी आणावी.वरून साजूक तूप जीरे घालून फोडणी करावी.
खूप मस्त डाळ पालक तयार.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या