कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#RDR
#कोरिएंडर_पुलाव
हिवाळ्यामधे बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते. हिरवीगार कोथिंबीर घालून बरेच पदार्थ बनवता येतात. टिफीन मधे देण्यासाठी आणि घरी असलेल्यांना पण खायला आवडेल असा झणझणीत कोथिंबीर पुलाव बनवला आहे त्याची रेसिपी देत आहे. हा पुलाव खूप चवदार चविष्ट बनतो आणि हेल्दी पण आहेच.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. शिजवलेला भात
  2. 3कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1सिमला मिरची
  5. 1गाजर
  6. 1/4वाटीभर ओला वाटाणा
  7. वाटणासाठी
  8. 1/2 लहानकांदा
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. 1वाटीभर हिरवीगार कोथिंबीर
  11. 1 इंचआलं
  12. २० पाकळ्या लसूण
  13. 5लवंगा, १० दाणे काळीमिरी, १/२ इंच दालचिनी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    तांदूळ धुवून त्यात १ टीस्पून तुप, १ टीस्पून मीठ आणि १/२ टीस्पून लिंबाचा रस घालून मिक्स करून भात मोकळा शिजवून घ्यावा. कांदा चिरून घ्यावा.
    लवंग मिरे दालचिनी यांची मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्यावी, यामुळे भाताला छान वास येतो.

    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात वाटलेल्या पावडर मधे कोथिंबीर, आलं, लसूण, २ मिरच्या आणि कांदा घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. काजुचे तुकडे करुन घ्यावे.

    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मधै २ टिस्पून तुप, २ टीस्पून तेल घालून फोडणीसाठी जीरे घालून मग काजूचे तुकडे घालून परतावे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून व चिरलेल्या भाज्या घालून मिक्स करावे. मग त्यात वरील हिरवं वाटण घालून परतावे.

    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    परतलेल्या भाजीमधे मीठ आणि शिजवलेला भात घालून परतावा. मग झाकण ठेवून वाफ काढावी. गरमागरम टेस्टी कोरिएंडर राईस तयार आहे. सोबत दही बुंदी पण द्यावी.

    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
17 डिसेंबर 2022 19:28 रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
22 डिसेंबर 2022 02:01
व्वाव मस्तच😋👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंडा कोबी (Anda Kobi Recipe In Marathi)
  2. मेथी पुलाव (Methi Pulao Recipe In Marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल - डाळ फ्राय (Restaurant Style Dal Fry Recipe In Marathi)
  4. रेस्टॉरंट स्टाईल - जिरा राईस (Restaurant Style Jeera Rice Recipe In Marathi)
  5. कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
  1. रेस्टॉरंट स्टाईल - जिरा राईस (Restaurant Style Jeera Rice Recipe In Marathi)
  2. दही - विरजण (Dahi Making Recipe In Marathi)
  3. मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या (Moong Dal Puri Recipe In Marathi)
  4. मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16692079
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close