मेथी पुलाव (Methi Pulao Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#RDR
मेथी पुलाव

मेथी पुलाव (Methi Pulao Recipe In Marathi)

#RDR
मेथी पुलाव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 पाव मेथी
  2. आवडीनुसार भाज्या
  3. 1टमाटर
  4. 1कांदाबारीक
  5. 1 वाटीहिरव्या पाती चे कांदाबारीक
  6. कोथिंबिर बारीक चिरून
  7. 1/2 टीस्पूनहळद,
  8. 2 टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, धनेपुड,
  9. तेज पान, कलमी, मोठी इलाइची
  10. तेल
  11. 1 ग्लास तांदूळ
  12. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि तांदूळ पण पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊ.

  2. 2

    आता कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून त्यात खडे मसाले घालून घेऊ त्यानंतर जीरा मोरे घालून बारीक चिरलेले कांदे घालून घ्या त्यानंतर बारीक केलेले भाज्या घालून घेऊ.

  3. 3

    आता सगळे मसाले घालून परतून घ्यावेत भाज्यांमध्ये मसाले छान परतून झाल्यावर धुतलेले तांदूळ घालून पुन्हा छान परतून घेऊ.

  4. 4

    आता एक चम्मच तूप घालून छान परतून घेऊ त्यानंतर बारीक चिरलेले मेथी घालून छान मिक्स करून घ्यावेत आणि पाणी घालून दोन सिटी झाले की गॅस बंद करून घ्यावे.

  5. 5

    गरमागरम मेथी पुलाव तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes