कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#RDR
भात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात.

#RDR
भात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात.

पुढे वाचा

तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#RDR
भात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात.

#RDR
भात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मी.
2 जणांसाठी
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 8/10तोंडली
  3. 1चिरलेला टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1टिस्पून हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट
  6. 1टिस्पून गोडा मसाला
  7. 1/4टिस्पून हळद
  8. 1टिस्पून तिखट
  9. 1/4टिस्पून साखर
  10. 1टिस्पून धने जीरे पूड
  11. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मी.
  1. 1

    तांदूळ दोन तीन पाण्याने धुऊन दहा मिनिटं बाजूला ठेवावे. तोंडली उभे चिरून घ्यावी. टोमॅटोच्या फोडी पण चिरून घ्याव्या

    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिरलेल्या तोंडल्यावर हळद, तिखट, मसाला मीठ, साखर, दही,धने जिरेपूड, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट हे सर्व लावून दहा मिनिटं मॅरीनेट करावे.

    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका कुकरमध्ये तूप घालून त्यात मॅरीनेट केलेले तोंडली घालावी ती थोडी परतली की त्यात धुतलेले तांदूळ घालावे दोन वाट्या पाणी घालून तीन शिट्ट्या येऊ द्याव्यात. गरम गरम तोंडली भात मस्त दह्याबरोबर सर्व्ह करावा.

    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
18 डिसेंबर 2022 15:08 रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुगाच्या डाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla Recipe In Marathi)
  2. मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
  3. कढी खिचडी (Kadhi Khichdi Recipe In Marathi)
  4. "कच्च्या केळ्यांचे वेफर्स" (Kachya kelyache wafers Recipe In Marathi)
  5. झटपट तवा पुलाव - स्मोकीं फ्लेवर (Tawa Pulao Recipe In Marathi)
  1. घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
  2. मुगाच्या डाळीचा ढोकळा (Moong Dal Dhokla Recipe In Marathi)
  3. कढी खिचडी (Kadhi Khichdi Recipe In Marathi)
  4. "कच्च्या केळ्यांचे वेफर्स" (Kachya kelyache wafers Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16697578
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close