कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#RDR
दालतून एक कोखणी डाळीचा प्रकार आहे. रात तूरडाळ वापरतात. पण मी इधे मुगडाळ वापरली आहे.

#RDR
दालतून एक कोखणी डाळीचा प्रकार आहे. रात तूरडाळ वापरतात. पण मी इधे मुगडाळ वापरली आहे.

पुढे वाचा

दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#RDR
दालतून एक कोखणी डाळीचा प्रकार आहे. रात तूरडाळ वापरतात. पण मी इधे मुगडाळ वापरली आहे.

#RDR
दालतून एक कोखणी डाळीचा प्रकार आहे. रात तूरडाळ वापरतात. पण मी इधे मुगडाळ वापरली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
2_3 सर्व्हिंग
  1. 1/2 कपमुग डाळ
  2. 1-2 हिरवी मीरची
  3. 1/2" आले
  4. 1/4 टी स्पूनहिंग
  5. 1/4 टी स्पूनहळद
  6. 1/2 टी स्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनमोहरी
  8. 8-10 कढीपत्ता पाने
  9. 2 टेबलस्पूनतेल(मुळ रेसिपी मध्ये तुप वापरतात)
  10. कोथिंबीर
  11. 1 1/8 टीस्पूनमीठ
  12. हव असल्यास तिखट घालू शकता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. मुग डाळ स्वच्छ धुवून घ्या. शिजताना त्यातआलं किसून,हळद व मिरचीचे (एकाचे दोन तुकडे) करून घाला कुकरला दोन शीट्या काढून घ्या.

    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर थंड झाले कि डाळ काढून घोटून घ्या.डाळ उकळायला ठेवा.मीठ घालून घ्या.

    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तडका पॅन मध्ये तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि त्यात कढीपत्ता व हींग घालून घ्या.तडका डाळीत ओतून घ्या. व डाळ गॅस बंद करा.

    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कोथिंबीर घालून सर्व्ह करा गरमागरम राईस बरोबर.

    दालीतॉय (कोकणी रेसिपी)(Dalitoy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
21 डिसेंबर 2022 08:34 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चणाडाळ कचोरी (Chana Dal Kachori Recipe In Marathi)
  2. स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  3. डोसा चटणी सांबार (Dosa Recipe In Marathi)
  4. उपवास - भगर / वरी भात / वरी तांदुळाचा भात (Vari Tandulacha Bhat Recipe In Marathi)
  5. फ्लॉवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
  1. स्टफ सिमला मिरची भाजी (Stuff Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  2. उपवास - भगर / वरी भात / वरी तांदुळाचा भात (Vari Tandulacha Bhat Recipe In Marathi)
  3. डाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
  4. डोसा चटणी सांबार (Dosa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16703703
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close