कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#PR
#प्राॅन्झ_चिली_मिली_स्टार्टर
३१ डिसेंबर ला नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असते. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षांच्या आगमनाला काही तासच उरले असतात. अशा वेळी बाहेर सगळीकडे खूप गर्दी असते. म्हणून आम्ही घरीच बसून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी करतो. तूम्हाला पण असे करायचे असेल तर यावेळी छान स्टार्टर म्हणून मस्त चमचमीत अशी प्राॅन्झ चिली मिली बनवून बघा. एकदम झटपट बनते. खूप सोपी आणि टेस्टी होते. याची रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम प्राॅन्झ (कोळंबी)
  2. 2सिमला मिरच्या
  3. 1कांदा
  4. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  5. 2 टीस्पूनतिखट पूड
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनगरम मसाला पावडर
  8. मीठ चविप्रमाणे
  9. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कोलंबी स्वच्छ धुवून त्यात मधे काळा, लाल किंवा पांढरा दोरा असतो तो काढून टाकावा. मग परत कोलंबी स्वच्छ धुवून त्यात तिखट पूड, हळद, गरम मसाला पावडर आणि मीठ घालून मिक्स करून कोलंबी थोडावेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवावी.

    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून घ्यावे. लसूण बारीक चिरून घ्यावा. मग कढई मधे तेल घालून त्यात कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे फ्राय करून बाजूला काढून ठेवावे.

    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्याच कढईत तेल घालून मॅरिनेट केलेली कोलंबी घालून फ्राय करावी. मग त्यात बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. नंतर फ्राय केलेले कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून मिक्स करुन परतावे.

    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    छान फ्राय केलेली गरमागरम प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर सर्व्ह करावी.

    प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
25 डिसेंबर 2022 14:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट - ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)
  2. बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
  3. जैन बटर पावभाजी आणि बटर रोस्टेड ब्रेड (Jain Pav Bhaji Recipe In Marathi)
  4. बॉईल कलेजी (Boil Kaleji Recipe In Marathi)
  5. मटण कलेजी मसाला (Mutton Kaleji Masala Recipe In Marathi)
  1. चॉको हेझलनट् फेरेरो राॅशर (Choco Hazelnut Ferrero Rocher Recipe In Marathi)
  2. मटण कलेजी मसाला (Mutton Kaleji Masala Recipe In Marathi)
  3. जैन बटर पावभाजी आणि बटर रोस्टेड ब्रेड (Jain Pav Bhaji Recipe In Marathi)
  4. हिरवी वेलची पावडर (Hirvi Velchi Powder Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16707397
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close