मटार चीज बॉलस (Matar Cheese Balls Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#PR
पार्टी साठी उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ......
मटार चीज बॉलस (Matar Cheese Balls Recipe In Marathi)
#PR
पार्टी साठी उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ......
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटर उकडून घ्या.बटाटे उकडून घ्या. मटर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 2
आता या मधे उकडलेले बटाटे म्याश करून घाला.आल लसूण, मिरची पेस्ट घालून, चाट मसाला, जीरे पूड,आमचुर पूड घाला.चवीनुसार मीठ घालावे.
- 3
बाईंडींग साठी cornflour घाला. सगळं एकत्रितपणे कालवुन घ्या.याचे छोटी पारी करून त्यात चिझ क्युब्ज घाला. गोल आकार देऊन त्याला cornflour पेस्ट मधे बुडवून ब्रेड क्रम्ज मध्ये घोळवून डिप फ्राय करा.
- 4
मस्त चटपटीत मटर चिझ balls टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
- रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
- एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
- पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
- कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16723012









टिप्पण्या (11)