रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#LCM1
#पनीरची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो अशी करून बघा हाॅटेलमधे जाऊन खाल्या सारखे वाटते.

रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)

#LCM1
#पनीरची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो अशी करून बघा हाॅटेलमधे जाऊन खाल्या सारखे वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमपनीर
  2. 1/2 कपमटार
  3. वाटणासाठी
  4. 1 कपकांदा
  5. 3/4 कपटोमॅटो
  6. 7/8काजू
  7. 1हिरवी मिरची
  8. मसाले
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टिस्पून हळद
  11. 1 टिस्पून जीरेपुड
  12. 1 टीस्पूनधणेपुड
  13. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला किंवा गरम मसाला
  14. 1.5 टेबलस्पूनदुधपावडर
  15. 1/2 टेबलस्पूनजीरे
  16. 3 टेबलस्पूनतेल
  17. 1 टेबलस्पूनतुप किंवा बटर
  18. 1 टिस्पून कसुरी मेथी

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करा.मटार सोलून घ्या,पनीरचे तुकडे करा.

  2. 2

    कांदे उभे चिरून घ्या टोमॅटोच्या मोठ्या फोडी करा.कढईत 1 टेबलस्पून तेल घाला नी कांदा तेलावर लालसर होईपर्यंत परता,नंतर त्यात टोमॅटो घाला थोडे मीठ घाला, परता नी झाकण ठेऊन शिजवा टोमॅटो मऊ व्हायला हवेत.त्यात काजू नी हिरवी मिरची घाला थोड्यावेळ परता नी गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.नंतर मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.वाटण तयार आहे.

  3. 3

    कढईत 2 टेबलस्पून तेल घाला नंतर त्यात आललसूण पेस्ट घाला कच्चा वास गेला की वरील वाटण घाला नी तेल सुटेस्तोवर परता सर्व मसाले घाला नी परता आता थोडे गरम पाणी घाला नी नंतर मटार घालून मटार मंद आचेवर शिजवून घ्या.आता पनीर घाला नी दुधाची पावडर थोड्या पाण्यात विरघळून नंतर भाजीत टाका.एक उकळ येऊ द्या.

  4. 4

    रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला तयार आहे.चपाती नान बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes