मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)

#PR
आज 31 डिसेंबर निमित्ताने 1 सामाजिक संस्थेच्या अन्न दान निमित्ताने मला पुलाव देण्याची इच्छा होती म्हणून मी आज 2 किलोचा मटार पुलाव आज मी बनवला तर मग पाहुयात रेसिपी...
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#PR
आज 31 डिसेंबर निमित्ताने 1 सामाजिक संस्थेच्या अन्न दान निमित्ताने मला पुलाव देण्याची इच्छा होती म्हणून मी आज 2 किलोचा मटार पुलाव आज मी बनवला तर मग पाहुयात रेसिपी...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व सामान तयारी करून घ्या,कांदा व मिरची उभी चिरून घ्या,मग एक मोठं भांडे गॅसवर गरम करून घ्या त्यात तेल घालून तेल गरम झाले की त्यात कडीपत्ता-मिरची-आलं लसुण पेस्ट-कांदा घालून परतुन घ्या,तसेच तांदूळ निवडून 2 वेळा धुवून तांदूळ 15 भिजत ठेवा
- 2
कांदा परतून झाला की त्यात मटार घाला व परतुन घ्या मग त्यात तांदूळ घाला व तांदूळ परतुन घ्या
- 3
मग त्यात गरम मसाला व मीठ घाला आणि मिसळून घ्या मग त्यात गरम पाणी घाला व झाकण लावून पुलाव मध्यम आचेवर शिजवून घ्या व शिजवताना त्यात थोडं तूप टाका म्हणजे पुलाव मोकळा होतो
- 4
गरमागरम गरम पुलाव कोथिंबीर घालून सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
- रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)
- एगलेस स्पेशल केक (Eggless Special Cake Recipe In Marathi)
- पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर मटार मसाला (Restaurant Style Paneer Matar Masala Recipe In Marathi)
- कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)















टिप्पण्या (2)