कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#JLR

#JLR

पुढे वाचा

मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#JLR

#JLR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
3 जणांसठी
  1. 1 कपवाडा कोलम
  2. 1/4 कपफरसबी
  3. 1/4 कपओला हरभरा
  4. 1/4 कपगाजर
  5. 1/4 कपतोंडली
  6. 1कांदा उभा पातळ चिरून
  7. 2तमालपत्र, लवंग, दालचिनी,काळीमीरी
  8. तेल आवश्यकतेनुसार
  9. 1/4 टिस्पून हळद
  10. 1 टिस्पून लाला तिखट
  11. 1 टिस्पून पुलाव मसाला
  12. लिंबाचा रस
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी आवश्यकतेनुसार
  15. कोथिंबीर आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून कापून घ्याव्यात.

    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकरमध्ये तेल तापवून त्यात तमालपत्र,लवंग दालचिनी, काळीमीरी टाकून परतून घ्यावेत नंतर कांदा टाकून परतून घ्यावा.

  3. 3

    नंतर सर्व भाज्या टाकून परतून घ्यावा. हळद, लाल तिखट, पुलाव मसाला टाकून परतून घ्यावेत.नंतर तांदूळ टाकून छान मिक्स करावेत.

    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून. 1 चमचा लिंबाचा रस घालून थोडी साखर घालावी.

    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कुकरची तीन शिट्टी काढून गॅस बंद करावा.
    आपला मिक्स व्हेजिटेबल पुलाव तयार आहे.

    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमागरम पुलाव तयार आहे. आवडीनुसार कोथिंबीर घालावी.

    मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
08 जानेवारी 2023 10:40 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन टिक्का बिर्याणी (Chicken Tikka Biryani Recipe In Marathi)
  2. चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)
  3. कढई व्हेज बिर्याणी (Kdhai Veg Biryani Recipe In Marathi)
  4. सुक्क चिकन (Sukka Chicken Recipe In Marathi)
  5. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  1. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  2. सुरमई कालवण (Surmai Kalvan Recipe In Marathi)
  3. सुक्क चिकन (Sukka Chicken Recipe In Marathi)
  4. दाल खिचडी: (Dal Khichdi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16737760
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close