कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओट्स कोरडे भाजून घेतले. नंतर एका भांड्यात तेल घालून त्यावर आल, मिरची व कांदा परतवून घेतला.
- 2
नंतर त्यावर कॉर्नस, शिमला मिरची, टोमॅटो घालून परतवले. त्यानंतर त्यावर हळद तिखट व ओट्स घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.
- 3
नंतर त्यावर १ टी स्पून मीठ व १ १/२ वाटी पाणी घालून सारखे करून ५ मिनीटांसाठी मंद आचेवर झाकण देऊन शिजवून घेतले. छान मऊसर ओट्सची पौष्टीक खिचडी खाण्यासाठी तयार झाली.
- 4
घरात भजी तयार होती म्हणून डीशमधे भाताबरोबर सर्व्ह केली. आपल्या आवडीनुसार भाज्या घालून शकता.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16739886










टिप्पण्या