कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#DR2

#DR2

पुढे वाचा

निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#DR2

#DR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतांदूळ पीठ
  2. 1 वाटीपाणी
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनमीठ चवप्रमाणे
  5. 1 टेबलस्पूनआले मिरची टेचा
  6. 1/2 टेबलस्पूनजीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक वाटी तांदळाचे पीठ घ्यावे. त्यानंतर एक वाटी पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवावे. गरम पाण्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालावे आणि अर्धा टीस्पून मीठ घालावे. पाणी उकळायला लागले की लगेच तांदुळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. गॅस बारीक ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावे 1-2 मिनिटे.

    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता झाकण काढून तांदुळाची उकड एका परातीत काढावी आणि मळून घ्यावे. त्यानंतर जीरे थोडे कुटून घ्यावे आणि ह्या तांदुळाच्या उकडी मध्ये कुटलेले जीरे आणि आलं मिरचीचा ठेचा घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे आणि चांगले मळून घ्यावे. करताना थोडेसे हाताला तेल लावून मळून घ्यावे.

    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता छोटे छोटे गोळे करावे. त्यानंतर तळहातावर घेऊन हळूहळू थापून गोल आकार द्यावा. पातळ थापावे. आता एका बाजूला गॅसवर मोदक पात्र मध्ये पाणी ठेवून गरम करावे. पाणी गरम झाल्यावर एका थाळीमध्ये रुमाल घालून हे थापलेले छोटे छोटे गोल आकाराचे गोळे त्यामध्ये ठेवावे. आता त्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटं शिजू द्यावे.

    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पहावे की शिजून आले आहेत का. आता आपले नीवग्र्या तयार झाल्या आहे. गरम गरम सर्व्ह करू शकता चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर आपल्या आवडीनुसार खाऊ शकता.

    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
12 जानेवारी 2023 17:55 रोजी
Thane

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
13 जानेवारी 2023 10:41
Tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
  2. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  3. हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
  4. आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
  5. अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)
  1. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  2. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  3. झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi)
  4. तिळ गुळवाले मखाने (Tilgul Makhana Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16746379
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close