कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#TGR
#bhogirecipe
#बाजरीचीभाकरी
आज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात
हिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.
या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबाजरीचे पीठ
  2. चिमूटभरमीठ
  3. गरजेनुसार पाणी
  4. 1 टीस्पूनतीळ
  5. साजूक तप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी बाजरीचे पीठ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकून हलकेसे गरम पाणी टाकून पीठ मळून घेऊ

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मळलेल्या पिठाचे पेढा तयार
    पठार सुके बाजरीचे पीठ टाकून भाकरी थापून घेऊ.

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थापलेल्या बाजरीला वरून थोडे पाणी लावून तीळ चिपकून देऊ

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता तव्यावर भाजरी टाकून एका साईडने पाणी लावून भाकरी भाजून घेऊ.
    अशा प्रकारे दुसरे भाकरी करून घेऊ

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाजलेल्या भाकरीवर साजूक तूप लावून घेऊ.

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार बाजरीची भाकरी

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
14 जानेवारी 2023 11:12 रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंडा बिर्याणी (Anda Biryani Recipe In Marathi)
  2. शिरा (Sheera Recipe In Marathi)
  3. भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मिक्स दाल तडका मसाला(आमटी) (Mix Dal Tadka Masala Recipe In Marathi)
  5. भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
  1. शेंगदाणा चटणी (Shengdana Chutney Recipe In Marathi)
  2. तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)
  3. भोगीची स्पेशल मिक्स भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
  4. तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16749447
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close