कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग्यांनां तेल लावून खरपूस भाजून घेतली. नंतर त्याची वरची साल काढून सोलून घेतली व त्याचा गर मॅश करून घेतला.
- 2
नंतर त्यांत चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ व साखर घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.
- 3
नंतर त्यांत दही घातले. नंतर तूप तापवून त्यांत मोहरी, तीळ व हींग घालून फोडणी तयार करून ती तयार फोडणी तयार झालेल्या वांग्याच्या भरीतावर घातली व तीळ लावले या भाकरी बरोबर सर्व्ह केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753334









टिप्पण्या