बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#TGR
मकरसंक्रांति स्पेशल ।

बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)

#TGR
मकरसंक्रांति स्पेशल ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनट
2-3 लोक
  1. दीड वाटीबाजरीच पिठ
  2. मीठ चवीनुसार
  3. प्रत्येकी एक चमचा पांढरे व काळे तीळ
  4. 1 चमचासाजूक तूप

कुकिंग सूचना

15-20 मिनट
  1. 1

    प्रथम बाजरीच्या पिठामध्ये मीठ घालून लागेल तसं पाणी घालून ते छान मळून घ्यावे जितकं मळू तेवढी भाकरी छान येते

  2. 2

    एका परातीमध्ये पीठ टाकून मळलेल्या पिठाचा गोळा छान हाताने लाटी करून घ्यावी ती या परातीतल्या पीठावर टाकून त्यावर पांढरे काळे तीळ घालावेत व हाताने ती भाकरी थापावी.

  3. 3

    तव्यावर ही भाकरी पिठाचा भाग वरील असं करून ती टाकावी व त्यावर पाणी लावावे मग ते उलटावे त्या साईडने भाजली की डायरेक्ट गॅस वरती भाजावी मग त्यावर साजूक तूप घालावे व गरम गरम खायला द्यावी अतिशय टेस्टी व सुंदर अशी भाकरी होते व टम्म फुगते।
    मेथी -बटाटा भाजी सह सवॅ करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes