कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#DR2
#डिनर_रेसिपी
हेल्दी_बाजरीची_खिचडी

#DR2
#डिनर_रेसिपी
हेल्दी_बाजरीची_खिचडी

पुढे वाचा

पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#DR2
#डिनर_रेसिपी
हेल्दी_बाजरीची_खिचडी

#DR2
#डिनर_रेसिपी
हेल्दी_बाजरीची_खिचडी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
3सर्व्हिग
  1. 1/2 कपबाजरी
  2. 1/4मुग डाळ
  3. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  4. 1/2 टीस्पून लाल तिखट आवडीने कमी अधिक करू शकता
  5. 1 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2 1/2 टेबलस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनजीरेव मोहरी मीक्स
  10. 7-8 कढीपत्ता पाने
  11. 1कांदा
  12. 3 टेबलस्पूनगाजर चीरून
  13. 3 टेबलस्पूनमटार दाणे
  14. 5-6 वाल शेंगा तुकडे
  15. 1मीडीयम वांग्याची तूकडे
  16. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  17. 7-8 लसूण कळ्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या. बाजरी 5_6 तास भिजवुन घ्या. सगळ्या भाज्या चिरून व निवडून घ्या.कुकरमध्ये तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि,

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात कढीपत्ता,हींग घाला.एकेक करून सगळ्या भाज्या घालून घ्या. (आवडीने भाज्या घाला)

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    लसूण ठेचून घ्या. आता सगळे सुखे मसालेव लसूण घालून परतून घ्या. आता बाजरी वमुग डाळ घालून घ्या व मीठ घालून घ्या.कोथिंबीर घालून घ्या.

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता पाणी गरजेनूसार घाला व झाकण लावून 5_6 शीट्या काढून घ्या.

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पापड, सलाद बरोबर सर्व्ह करा गरमागरम पौष्टिक बाजरिची खिचडी.

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    पौष्टिक  बाजरिची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
16 जानेवारी 2023 10:15 रोजी

टिप्पण्या (2)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
16 जानेवारी 2023 15:09
Mastch👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "चिकन बिर्याणी"(Chicken Biryani Recipe In Marathi)
  2. झटपट कुकरमधला गाजर हलवा (Cooker Gajar Halwa Recipe In Marathi)
  3. कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
  4. मटार कंरजी (Matar Karanji Recipe In Marathi)
  5. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  1. कोथिंबीर भाजी (Kothimbir Bhaji Recipe In Marathi)
  2. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  3. तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
  4. झटपट कुकरमधला गाजर हलवा (Cooker Gajar Halwa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753400
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close