कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या चिरून, धुवून घेतल्या. नंतर एका भांड्यात तेल तापवून त्यांत मोहरी जीरे व हींग घातला. नंतर त्यांत बारीक चिरलेल्या मिरच्या व आले घातले.
- 2
नंतर त्यावर कांदा परतवून त्यांत हरभरे, शेंगदाणे, वालाचे दाणे व वाटाणे घातले. नंतर त्यावर गाजर, बोर, घेवडा व वांगी घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.
- 3
नंतर त्यावर हळद, तिखट, गोडा मसाला गूळ व तीळ घातले. नंतर त्यांत चवीनुसार मीठ घातले व सर्व एकत्र करून झाकण देऊन पाणी न घालता वाफेवर भाजी शिजवून घेतली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753625












टिप्पण्या