कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे.

LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे.

LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 ते 25 मिनीट
तीन
  1. 500 ग्रॅमपावट्याच्या शेंगा
  2. 1मोठा कांदा बारीक चिरून
  3. 1 छोटा चमचामोहरी
  4. 1 छोटा चमचाहळद
  5. 1.5 चमचालाल तिखट मसाला
  6. 2चमचे, कांदा सुके खोबरे भाजून वाटून घेतलेला मसाला
  7. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 ते 25 मिनीट
  1. 1

    प्रथम 500 ग्रॅम पावट्याच्या शेंगा, सोलून घेतल्या. आणि त्यातील पावटे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुऊन घेतले.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका पॅन मध्ये तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात, 1 कांदा बारीक चिरून घेतला. आणि चांगला परतून घेतला.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात 1 छोटा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट मसाला, 2 चमचे कांदे,सुके खोबरे भाजून वाटून घेतलेला मसाला घालून मसाला चांगला मिक्स करून घेतला.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात सोलून घेतलेले पावटे घालून, ते चांगले परतून घेतले. आणि त्यात 2 पेले पाणी घालून, त्यावर झाकण ठेवून शिजवून घेतले.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    5 ते 7 मिनिटा नंतर झाकण काढून भाजी पुन्हा एकदा परतून, त्यात चवीप्रमाणे मीठ घालून, पुन्हा एकदा 2 मिनिटे शिजवून गॅस बंद केला.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम पावट्याच्या शेंगाची भाजी. ही भाजी पोळी, भाकरी बरोबर खूप सुंदर लागते.

    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
19 जानेवारी 2023 20:43 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
  2. आलू लच्छा पराठा (Aloo Laccha Paratha Recipe In Marathi)
  3. हरयाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  4. मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
  5. कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
  1. पावटा वांगी बटाटा भाजी (Pavta Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
  3. राजमा चावल (Rajma Bhat Recipe In Marathi)
  4. पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16758212
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close