तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे भाजुन कुट करून घ्यावा.
- 2
तीळ भाजुन त्याचा देखिल कुट करावा
- 3
गूळ चिरुन घ्यावा
- 4
कढईत 2 चमचे तूप घालून त्यात गूळ टाकून वितळून द्यावा.
- 5
त्यात तीळ आणि शेंगदाणा कुट घालुन छान एकत्र करून घ्यावा.
- 6
एका ताटाला तूप लावून त्यात वडी थापून घ्यावी
- 7
थोडी थंड झाल्यावर वड्या कापाव्यात
- 8
मस्त वडी तयार होते
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16760159











टिप्पण्या (2)