मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#हेल्दी डायट मसाला चाट मखाना हे फुड आपण केव्हा ही खाऊ शकतो. चला तर रेसिपी बघुया

मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)

#हेल्दी डायट मसाला चाट मखाना हे फुड आपण केव्हा ही खाऊ शकतो. चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-१० मिनिटे
१-२ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम मखाना
  2. 1 टेबलस्पुनसाजुक तुप
  3. 1 टिस्पुनमसुरी मेथी
  4. 1 टिस्पुनचाट मसाला
  5. 1 टिस्पुनमिरपुड
  6. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

५-१० मिनिटे
  1. 1

    पसरट पॅन मध्ये प्रथम मखाने परतत भाजुन घ्या नंतर त्यात थोडे थोडे साजुक तुप मिक्स करा नंतर त्यात कसुरी मेथी, मिरपुड, चाटमसाला मिक्स करत परतत भाजा

  2. 2

    शेवटी चविनुसार मीठ मिक्स करा व मखाने कुरकुरीत होईपर्यत सतत परतत रहा हाताने ऐक मखाना तोडून बघा तो व्यवस्थित तुटुन त्याचा चुरा होईल इतपत भाजा आपला मसाला चाट मखाना रेडी थोड थंड करा

  3. 3

    वाटी मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes