गावरान पध्दतीने दुधिची भाजी (Gavran Dudhichi Bhaji Recipe In Marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
गावरान पध्दतीने दुधिची भाजी (Gavran Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. भोपळा साल काढून चिरून घ्या. व पाण्यात घालून ठेवावे. म्हणजे काळे पडत नाही.
- 2
मुग गरम पाण्यात भिजवुन घ्यावे. मिरच्या व शेंगदाणे भाजून घ्या.
- 3
मिरच्या,शेंगदाणे,लसूण,आले व कोथिंबीर दोन टेबलस्पून वाटून घ्या.
- 4
सगळ्यात आधी भोपळा व मुग शीजवून घ्या. पंधरा मिनिट लोमिडियम फ्लेमवर शीजते.झाकण ठेवून शिजवून घ्या.
- 5
आता कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि वाटण घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.हळद घालून घ्या परतून घ्या.
- 6
आता शीजवून घेतलेली भाजी घाला मीठ घालून घ्या. 450_500 एमएल पाणी घालून घ्या.कोथेंबिर घाला.
- 7
सर्व्ह करा भाकरी किंवा भाता बरोबर
- 8
Similar Recipes
More Recipes
- गावरान शेवगा मसाला (Gavran Shevga Masala Recipe In Marathi)
- गावरान पद्धतीने केलेले टोमॅटोचे सूप (Gavran Tomato Soup Recipe In Marathi)
- मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
- गावरान वांगी भात (Gavran Vangi Bhat Recipe In Marathi)
- मऊसूत चपाती/पोळी ची कणीक (Soft Chapati Che Kanik Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16770238























टिप्पण्या (5)