हिवाळी बाईट्स (Winter Bites Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#खुप थंडी आली की,आपण ऊर्जा वाढवण्यासाठी उष्ण पदार्थ खातो असाच एक पदार्थ....
हिवाळी बाईट्स (Winter Bites Recipe In Marathi)
#खुप थंडी आली की,आपण ऊर्जा वाढवण्यासाठी उष्ण पदार्थ खातो असाच एक पदार्थ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य भाजा.त्यात डींक, सुकामेवा,गुळ घालून चांगले मळा.हाताने बाईटस बनवा.तयार आहे....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी-ओट्स बाईट्स (कुरकुरीत) (dudhi oats bites recipe in marathi)
#bfr- सकाळची न्याहारी पोटभर, पौष्टिक असायला हवी, तेव्हा असाच वेगळा कुरकुरीत क्रीस्पी पदार्थ म्हणजे दुधी- ओट्स बाईट्स.... Shital Patil -
मिक्स धान्याची भाकरी(बेरड्याची) (Mix Dhanyachi Bhakri Recipe In Marathi)
#WWRविंटर रेसिपीज चॅलेंज थंडी ला सुरवात झाली की जेवणात खुप रुची येते. वातावरणाशी पोषक असे पदार्थ यावेळी केल्या जातात. त्यात मिक्स धान्याची भाकरी जेवणाची लज्जत वाढते. Suchita Ingole Lavhale -
लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)
#FDही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम. Manisha Satish Dubal -
तिळाची वडी (tidache vadi recipe in marathi)
#GA4 #week15 #Jaggery संक्रांत आली की सर्वांची आवडती तीळ शेंगदाण्याची वडी करायला सुरू होते. हिवाळ्यात थंडी खूप असते म्हणून साखरे ऐवजी जर वडी करण्यासाठी गूळ वापरला तर अतिशय उत्तम. गूळ हा उष्ण असतो त्यामुळे शरीरासाठी चांगला.चला तर मग पाहुयात तिळाची वडी. Sangita Bhong -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
मूँग दाल हलवा (Moong Dal Halwa Recipe In Marathi)
#ASR#आषाढ़ स्पेशल रेसिपीहैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
#तिरंगावेगवेगळ्या रंगातील पदार्थ आपण नेहमीच खातो पण स्वातंत्र्य दिना दिवशी आपण नेहमी जिलेबी खातो असे वाटले की आपण तीन रंगाचा एखादा पदार्थ करून पाहावा आणि डोक्यामध्ये कल्पना आली असा पदार्थ करून बघितले तर काय होईल आणि त्याचा ट्राय केला आणि ती जमली अशी ही तिरंगा इडली Ujwala Nirmale Pakhare -
डिंक व मेथीचे पौष्टिक लाडू (dink methiche laddu recipe in marathi)
#EB4#W4हिवाळा म्हटले की सांधे दुखी व अपचन ...सारखे त्रास सुरू होतात. आशा वेळी या दिवसात शरीराला ऊर्जा व ताकद मिळवण्यासाठी मी दरवर्षी हे पौष्टिक लाडू बनविते. हे लाडू आरामात 20-25 दिवस राहतात. हे लाडू करताना मी साजुक तुपाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर केला आहे तसेच मेथी, उडद व मुग डाळ, डिंक वापर केला जो की सांधे दुखी मधे उपयुक्त आहे. तसेच नाचनी, आळीव,गुळ, गहू,ड्रायफृट,.....या मध्ये खूप प्रमाणात प्रोटिन व्हिटॅमीन, फायबर, आयर्न मिळते. असे अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट लाडू दिवसातून एकदा किंवा दोनदा एक -एक व कपभ दूध घेतल्यास शरीराला हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊर्जा मिळते व थकवा ही दूर होतो. Arya Paradkar -
भाकरी ड्राय फ्रुट्स बाईट्स (bhakhri dry fruits bites recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे तयार भाकरी पासून, ड्राय फ्रुट्स घालून मस्त मजेदार बाईट्स बनवले आणि घरच्यांना खायला दिले. इतके सुंदर दिसत होते की घरचे सगळे काही वेळ भाकरी बाईट्स न खाता नुसते बघतच राहिले. आणि जेव्हा खाल्ले तेव्हा भाकरी पासून बाईट्स बनवले आहेत हेच ओळखले नाही. टेस्ट तर एकदम मस्तच आली होती. अगदी लगेचच सगळे बाईट्स संपवले. अगदी कमी साहित्यात करायला एकदम झटपट आणि खूप सोपा असा हा पौष्टिक पदार्थ आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#fdr-मैत्रिण येणार असेल तर त्यांना काही वेगळे गोड करावे वाटते, तेव्हा असाच सिजनल पदार्थ म्हणजे सीताफळ बासुंदी.... सध्या या फळाचा मोसम सुरू आहे,असाच भन्नाट प्रकार.. Shital Patil -
हिवाळी डींक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#NVR-सध्या ठंडीचा मोसम सुरू आहे तेव्हा काही पौष्टिक पदार्थ करण्याबरोबरच आपला आनंद ही घेता येईल अशी रेसिपी मी केली आहे. Shital Patil -
मिनी वडापाव बाईट्स (mini vadapav bites recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार_वडापाव#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनरवडापाव म्हणजे माझ्या घरी सर्वांचाच विक पॉइंट आठवड्यातून एकदा तरी हा मेनू आमच्याकडे होतोच... त्या मध्ये काहीतरी वेगळं आणि एका घासात खाता यावं म्हणून मी नेहमी असे मिनी वडापाव बाईट्स बनवते...मुलं पण आवडीने खातात Shital Siddhesh Raut -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrअसे तर फराळाचे पदार्थ आपण वर्षभर बनवत असतो शंकरपाळ्या बेसन लाडू वर्षभर आपण सतत बनवत राहतो पण करंजी ही स्पेशल आपण दिवाळीतच बनवतो करंजी बनवायला घरात भरपूर लोक लागतात सर्वांच्या मदतीशिवाय शक्य होत नाही आणि भरपूर प्रमाणात बनवावे लागते कारण बहिणींना आत्यांना डब्यातून फराळ पोहोचवायचा असतो... Smita Kiran Patil -
गव्हाची खीर (gwhachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #पोस्ट1आषाढा पासुन चार्थमास सुरू होतो आणि चार्थमासात अनेक सणवार येतात मग गोड पदार्थांची रेलचेलही सुरू होते .असाच एक गोड पदार्थ नैवेद्यासाठी, गव्हाची खीर. Arya Paradkar -
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
बर्याचदा आपले अनेक पदार्थ जेवणानंतर शिल्लक राहतात नंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण त्याचं काय करावे असाच एक पदार्थ म्हणजे पावभाजी पावभाजी उरल्यानंतर त्याचा एक उत्तम पदार्थ बनवले जाऊ शकतो तो म्हणजे पावभाजी पराठा चला तर मग बनवण्यात पाव भाजी पराठा Supriya Devkar -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#pe आपण अनेक प्रकारे बटाट्याचे प्रकार बनवतो. परंतु मी पोटॅटो बाईट्स तयार केले यातून भरपूर प्रमाणात विटामिन्स मिनरल्स मिळतात . विशेषतः पुणे हा प्रकार श्रीलंकन खेडेगावातून जास्त प्रमाणात बनवला जातो. खूपच टेस्टी व यम्मी लागतो ... चला तर कसे बनवायचे ते पाहूयात ... Mangal Shah -
ऍपल शिरा (apple sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा म्हटले म्हणजे प्रसाद डोळ्यासमोर उभा राहतो. केळी घालून केलेला अप्रतिम चवीचा शिरा सर्वांना आवडतो. आज सहज समोर सफरचंद दिसले आणि विचार केला की आपण आज सफरचंद घालून शिरा करूया... छान चव आली आंबट गोड अशी!! तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
#SSRश्रावण म्हटलं की सणांची रेलचेल आलीत्याबरोबर गोड पदार्थ पण आले प्रत्येक सणाला नवीन गोड पदार्थ करतो असाच एक गोड पदार्थ बघूया Sapna Sawaji -
भाजणीचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#Md आईच्या हातचं सर्व पदार्थ आवडीचे चटणी पासुन गोड पदार्थ पर्यंत...खुप पदार्थ आहेत सांगण्यासारखे😊👩🍳💕पण मलातर आईच्या हातचे भाजणीचे थालीपीठ खुप आवडतात.चला तर माझ्या आईची रेसिपी दाखवते. Archana Ingale -
आंबा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड असे असंख्य पदार्थ आपल्या भारतीय जेवणात आहेत.काही पदार्थ खूप झटपट होतात काही पदार्थांना वेळ लागतो पण मनापासून केलं तर कुठलाही साधासा पदार्थ देखील चविष्ट होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे पदार्थ असा असावा की ज्याचे साहित्य नेहमी घरात उपलब्ध असेल आणि अचानक करण्याची वेळ आली तर तो आपण करू शकू. Anushri Pai -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#SWEETलाडू एक राजस आणि तितकाच पौष्टिक पदार्थ. सणावाराला किंवा शुभप्रसंगी हमखास घरोघरी बनवला जाणारा पदार्थ.असाच एक राजस लाडू म्हणजेच ,बेसन रवा लाडू . माझा खूप आवडता ...😊😊कमी साहित्यात बनणारा आणि तितकाच टेस्टी..😋😋 Deepti Padiyar -
"प्रीटी पिंक चिली- शेजवान मोमोज" (schezwan momos recipe in marathi)
#GA4#WEEK3# KEYWORD_CHINESE चिली पनीर,चिली मशरूम या इंडो- चायनीज डिश आपण नेहमीच खातो, तर आज मी चिली मोमोज रेसिपी केली आहेएक हटके ,आणि टेस्टी रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
चिझी बाईट्स (cheese bites recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष. माझा नातु मौर्य !! सात वर्षाचा आहे तो प्रचंड 'फुडी' आहे.त्याला वेग वेगळे पदार्थ खायला खूप आवडतात.त्यामुळे त्याची आजीला काही ना काही फर्माईश असते.आजीही आपले दुखणे विसरुन त त्परतेने कामाला लागते.मौर्य ला माझ्या हातचे चिझी बाईट्स खुप आवडतात.आज बालदिनाच्या निमित्ताने आणि त्याला भेटणार म्हणून आजीकडून 'सरप्राईज'आहे. चिझी बाईट्स!!!! Pragati Hakim -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी 1 छान रेसिपी आहे..माझा घरी सर्वांना आवडली,करताना पण मज्जा आली Mansi Patwari -
मोनॅको मिनी चीझ बाईट्स (monaco mini cheese bites recipe in marathi)
एक झटपट होणारी इव्हनिंग स्नॅक्स रेसिपी... Shital Siddhesh Raut -
चिजी सॅन्डविच डोसा (CHEESE SANDWICH DOSA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week9#फ्यूजन रेसिपीडोसा हि साऊथची स्पेशालिटी नेहमी आपण कट डोसा, मसाला डोसा, क्लब्ड डोसा खातो मात्र मुलांना सॅन्डविच किंवा पिझ्झा हे कसे आकार बघून तोंडाला पाणी सुटते तसे जर आपण त्यांना आहे तेच पदार्थ थोडे ट्विस्ट करून दिले तर ते झटपट संपवतात. असाच हा पदार्थ. Supriya Devkar -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)
#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे... Varsha Ingole Bele
More Recipes
- मेथी,मुळा,मटार ग्रीन भाजी (Mix Green Bhaji Recipe In Marathi)
- गावरान पद्धतीने केलेले टोमॅटोचे सूप (Gavran Tomato Soup Recipe In Marathi)
- मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
- गावरान पध्दतीने दुधिची भाजी (Gavran Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
- गावरान शेवगा मसाला (Gavran Shevga Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16770186
टिप्पण्या