मसाला आवळा मुखवास (Masala Awla Mukhwas Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
#LCM 1 मुखवास या थीम साठी मी सौ.संहिता कांड यांची मसाला आवळा मुखवास ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे.
मसाला आवळा मुखवास (Masala Awla Mukhwas Recipe In Marathi)
#LCM 1 मुखवास या थीम साठी मी सौ.संहिता कांड यांची मसाला आवळा मुखवास ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
5 चमचे आवळा क्रश करून घेतला. आणि मग त्यात 1/2 चमचा तिखट मसाला घालून मिक्स करून घेतला.
- 2
मग खलबत्या मध्ये 1/4 चमचा बडीशेप, 1/8 चमचा ओवा,1/8 चमचा लवंग, 1/8 चमचा काळेमिरी बारीक करून घेतले.
- 3
नंतर आवळा आणि सर्व मसाले एकत्र करून घेतले. आता आपला आवळा मसाला मुखवास खाण्यासाठी तयार आहे. हा मुखवास ओला किंवा पंख्याखाली वाळवून सुद्धा खूप सुंदर लागतो.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16773341

टिप्पण्या